शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

वांगणीमध्ये पोलिसांनी हस्तगत केला अवैध विदेशी मद्याचा साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 10:11 PM

ठाणे जिल्हयातील वांगणी भागातून रिक्षामधून विदेशी मद्याची चोरटी वाहतूक करणाऱ्या हौसला ठाकूर (सिंग) याला ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून बुधवारी अटक केली.

ठळक मुद्देठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाईरिक्षातून विदेशी मद्याची वाहतूकएक लाख २७ हजार १५० रुपयांचाा मुद्देमाल जप्त

ठाणे: अंबरनाथ तालुक्यातील वांगणी येथे ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने धाड टाकून अवैध विदेशी मद्याचा साठा बुधवारी दुपारी हस्तगत केला. विदेशी दारुचा माल आणि रिक्षा असा एक लाख २७ हजार १५० रुपयांचाा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.वांगणी परिसरात विनापरवाना विदेशी मद्याची वाहतूक होत असल्याची माहिती या भागात पेट्रोलिंग करणाºया सहायक पोलीस निरीक्षक संदीप निगडे यांना मिळाली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली निगडे यांच्यासह उपनिरीक्षक बजरंग राजपूत, हवालदार धनाजी कडव, रविंद्र चौधरी, गोरक्षनाथ मुंढे आणि अमोल कदम आदींच्या पथकाने १९ डिसेंबर रोजी दुपारी १२.३० वा. च्या सुमारास बदलापूर ते वांगणी जाणाºया रस्त्यावर स्मशानभूमीजवळ सापळा रचून हौसला ठाकूर (सिंग) याच्या रिक्षातून हे विदेशी मद्य जप्त केले. याप्रकरणी कुळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ठाकूरला अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीraidधाड