शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
4
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
5
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
6
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
7
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
8
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
9
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
10
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
11
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
12
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
13
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
14
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
15
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
16
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
17
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
18
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
19
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
20
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

Thane: ठाणे जिल्हा डॉजबॉल वरिष्ठ संघ राज्य स्पर्धेसाठी बीडला रवाना

By सचिन सागरे | Updated: May 2, 2024 15:13 IST

Thane News: ठाणे जिल्हा डॉजबॉल असोसिएशनच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या वरिष्ठ गटाच्या जिल्हा निवड चाचणी स्पर्धेतून ठाणे जिल्ह्याच्या पुरुष व महिला संघ घोषित करण्यात आला.

- सचिन सागरे  कल्याण  - ठाणे जिल्हा डॉजबॉल असोसिएशनच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या वरिष्ठ गटाच्या जिल्हा निवड चाचणी स्पर्धेतून ठाणे जिल्ह्याच्या पुरुष व महिला संघ घोषित करण्यात आला. या निवडलेल्या संघाचे शिबिर १० ते ३० एप्रिल २०२४ दरम्यान नानासाहेब धर्माधिकारी क्रीडांगण येथे कार्यवाह सदाशिव पाचपोर यांच्या मार्गदर्शनाखाली, आंतरराष्ट्रीय खेळाडू निशांत गायकवाड, रोहित भालेराव, राष्ट्रीय खेळाडू गौरव मोहारे, प्रतिक मुरकुटे तसेच लता पाचपोर यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आले.

बीड येथे ३ ते ५ मे २०२४ दरम्यान डॉजबॉल राज्य स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंच्या शिबिराच्या समारोप प्रसंगी ठाणे जिल्हा डॉजबॉल असोसिएशन अध्यक्ष अंकुर आहेर, सचिव सदाशिव पाचपोर, बहुजन शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संसद अध्यक्ष डॉ. अशोक बहिरव आदी मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य डॉजबॉल अजिंक्यपद स्पर्धा २०२३-२४ स्पर्धेत सहभागी होणारा ठाणे जिल्हा संघ पुढीलप्रमाणे -

महिला संघ - किमया अहिरे (कर्णधार), दिया करपे (उपकर्णधार), गायत्री आव्हाड, वैष्णवी तिवारी, तेजस्विनी बाऊस्कर, अंशिका शहा, अनुष्का तोमर, माही पावस्कर, श्रेया शर्मा, नम्रता राठोड, प्रथा भोईर, संजित साक्रे, साक्षी पावस्कर (व्यवस्थापक), गौरव मोहाचे (प्रशिक्षक).

 पुरुष संघ - साहिल परदेशी (कर्णधार), रेहान तांबोळी (उपकर्णधार), गौरव भालेराव, संचित काळे, तनिष अदमाने, स्वराज निकम, प्रतिक मुरकुटे, रोहन गंगावणे, साहिल घोलप, ध्रुव पांड्ये, निशांत गायकवाड, जीत सैनी, अनुज मोरे (व्यवस्थापक), रोहित भालेराव (प्रशिक्षक).

टॅग्स :thaneठाणे