शहरं
Join us  
Trending Stories
1
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
2
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
3
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
4
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
5
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
6
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
7
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
8
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
9
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
10
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
11
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
12
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
13
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
14
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
15
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
16
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
17
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
18
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
19
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
20
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटदारामार्फत वसुली

By admin | Updated: March 26, 2017 04:41 IST

स्थायी समितीने केडीएमसीचे उत्पन्न वाढवण्याकरिता वेगवेगळे उपाय सुचवले असून त्यामध्ये फेरीवाल्यांच्या

 कल्याण : स्थायी समितीने केडीएमसीचे उत्पन्न वाढवण्याकरिता वेगवेगळे उपाय सुचवले असून त्यामध्ये फेरीवाल्यांच्या समस्येवर नियंत्रण मिळवण्याकरिता तसेच त्यांच्याकडून बाजार फी वसुली वाढवण्याकरिता या विभागाचे खासगीकरण करण्याची सूचना केली आहे. सिटी डिझास्टर रिस्पॉन्स टीम : पावसाळ्यात तसेच आपत्कालीन स्थितीत तातडीने कार्यरत होण्यासाठी अग्निशमन विभागाच्या नियंत्रणाखाली सिटी डिझास्टर पथक. (तरतूद २५ लाख) कल्याण खाडीकिनारी शिवस्मारक कल्याण खाडीकिनारी शिवरायांचे भव्य असे आरमार स्मारक उभारण्यासाठी तरतूद केली आहे.मुंबईतील शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याची घोषणा झाली, तेव्हा कल्याणमधील शिवस्मारकाचे काय झाले, असा सवाल ‘लोकमत’ने केला होता. करसवलत इमारतीमध्ये अथवा सोसायटीमध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंग, सोलर सिस्टीम आणि ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणारा खत प्रकल्प उभारल्यास करामध्ये ५ टक्के सवलत. सेफ सिटी मिशन शहरातील सर्व सार्वजनिक ठिकाणी, महत्त्वाचे रस्ते आणि चौक परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. (तरतूद ५२ कोटी)फडके उद्यान आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे नेतिवली टेकडीच्या ठिकाणी एका गुहेत काही काळ वास्तव्य होते. त्या टेकडीवर निसर्ग उद्यान विकसित करणार. इकोफ्रेण्डली सिटी प्रत्येक प्रभागात रेन वॉटर हार्वेंस्टिंग करणार. वन विभागाच्या वतीने महापालिका क्षेत्रात तब्बल ५० हजार नवीन झाडे लावण्याचा संकल्प. शहराला मोठा खाडीकिनारा लाभला असून त्यापैकी पहिल्या टप्प्यात २ किमी खाडीकिनाऱ्याचे आणि ७ तलावांचे सुशोभीकरण. वायफाय सिटी शहरातील नागरिकांना वायफाय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आॅप्टीकल फायबर नेटवर्क उभारणार. क्लीन सिटी मिशन शहर स्वच्छता अभियानांतर्गत संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानाच्या धर्तीवर माझा प्रभाग स्वच्छ, प्रभाग स्पर्धा यात प्रत्येक प्रभागांतर्गत माझी सोसायटी-स्वच्छ सोसायटी किंवा माझी चाळ-स्वच्छ चाळ स्पर्धांचे आयोजन करून बक्षिसे देण्याची योजना राबवणे. (तरतूद ५० लाख)उत्पन्नाचे स्रोतमालमत्ताकर- ५०३ कोटीस्थानिक संस्थाकर- २७७ कोटीपाणीपट्टी- ८३ कोटीबाजार फी- ७ कोटीएकूण ५३ कोटी ३० लाख टिटवाळा आणि काळातलावमध्ये नौकानयन, बीओटीचे रखडलेले प्रकल्प पूर्ण करून एलईडी जाहिराती, पार्किंग धोरण यातून ६५ कोटी ७ लाख रस्त्यावर थुंकणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करून २ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळेल.