शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक पात्रता परीक्षेला ठाण्यात ११७५६ भावी शिक्षकांची उपस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2020 20:56 IST

ठाणे शहरातील ४० परीक्षा केंद्रांवर ही टीईटी परीक्षा घेण्यात आली. दोन सत्रात ही ही परीक्षा घेण्यात आली. सकाळच्या पहिल्या सत्रातील पेपर एकला सात हजार ५९० परीक्षार्थींपैकी सहा हजार ७३१ जणांची उपस्थिती होती. उर्वरित ८५९ भावी शिक्षक या पात्रता परीक्षेला गैर हजर होते. पहिल्या सत्रातील ही परीक्षा २३ परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली. तर दुसऱ्या सत्रातील पेपर क्रमांक दोनसाठी पाच हजार ६६५ परीक्षार्थीपैकी पाच हजार २५ शिक्षक परीक्षेला उपस्थित होते.

ठळक मुद्देठाणे शहरातील ४० परीक्षा केंद्रांवर ही टीईटी परीक्षादोन सत्रात ही ही परीक्षा घेण्यात आलीएक हजार ४९९ परीक्षार्थी गैरहजर

ठाणे : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०१९ (महाटीईटी) रविवारी ठाण्यातील ४० परीक्षा केंद्रांवर दोन सत्रात घेण्यात आली. या परीक्षेला १३ हजार २५५ परीक्षार्थींपैकी ११ हजार ७५६ भावी शिक्षकांनी ही परीक्षा देऊन नशिब अजमावले आहेत. ठाणे व कळवा परीसरातील ४० केंद्रावर ही परीक्षा दोन सत्रात पार पडली असता यावेळी एक हजार ४९९ परीक्षार्थी गैरहजर असल्याचे ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी संगीता भागवत यांनी सांगितले.         ठाणे शहरातील ४० परीक्षा केंद्रांवर ही टीईटी परीक्षा घेण्यात आली. दोन सत्रात ही ही परीक्षा घेण्यात आली. सकाळच्या पहिल्या सत्रातील पेपर एकला सात हजार ५९० परीक्षार्थींपैकी सहा हजार ७३१ जणांची उपस्थिती होती. उर्वरित ८५९ भावी शिक्षक या पात्रता परीक्षेला गैर हजर होते. पहिल्या सत्रातील ही परीक्षा २३ परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली. तर दुसऱ्या सत्रातील पेपर क्रमांक दोनसाठी पाच हजार ६६५ परीक्षार्थीपैकी पाच हजार २५ शिक्षक परीक्षेला उपस्थित होते. तर ६४०जण या दुसºया सत्रातील दुसºया पेपरसाठी गैरहजर होते. दुसºया सत्रातील ही परीक्षा दुपारी १७ केंद्रांवर घेण्यात आली होती. दोन्ही सत्रात घेण्यात आलेल्या या परीक्षेला कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचे सुतोवाच भागवत यांनी केले.

टॅग्स :thaneठाणेzpजिल्हा परिषदexamपरीक्षा