शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

अपघातात गर्भवतीचा मृत्यू

By admin | Updated: June 9, 2015 03:38 IST

गर्भवतीला रुग्णालयात नेत असताना मुंबई-अहमदाबाद महामार्गजवळील वरई सफाळे रस्त्यावर उभा असलेल्या ट्रकला सहा आसनी टॅक्सीने मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात चार महिला ठार झाल्या आहेत.

मुंबई - अहमदाबाद मार्गावर अपघात - चार महिला ठार,पाच गंभीर मनोर : गर्भवतीला रुग्णालयात नेत असताना मुंबई-अहमदाबाद महामार्गजवळील वरई सफाळे रस्त्यावर उभा असलेल्या ट्रकला सहा आसनी टॅक्सीने मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात चार महिला ठार, तर पाच जण जखमी झाल्याची घटना रविवारी रात्री घडली. मृतांमध्ये काजल चिमडा या गर्भवतीचा समावेश आहे. जखमींना मनोर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.नावझे येथील गर्भवती काजलला प्रसुतीसाठी मनोर येथे सहा आसनी रिक्षाने कुुटुंबीय घेऊन जात असताना वरई सफाळे रस्त्यावर उभा असलेला ट्रकला धडक दिली. यामध्ये भारती पाटील, भानुमती लाबड , यमुना धोडी यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला .तर काजलचे हिचे उपचारादरम्यान निधन झाले. अपघातात संजय धोडी, मनिष सोगले, पुष्पा चिमडा, विनायक पाटील, व कल्पेश चिमडा हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून अतिदुर्गम आदिवासी गावांत आरोग्यसेवा पुरविण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र स्थापन करून कर्मचार्‍यांच्या नेमणूका केल्या. मात्र मासवणच्या प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणारे आरोग्य उपकेंद्र दहिसर येथे वैद्यकीय अधिकारी, परिचारिका नसल्याने नावझे येथील काजलला प्रसुतीसाठी मनोर ग्रामीण रूग्णालयामध्ये नेण्यात येत होते. तसेच महाराष्ट्र ग्रामीण आरोग्य सेवेच्या रुग्णवाहिकेलाही कुटुंबीयांनी बोलाविण्याचा प्रयत्न केला मात्र उत्तर मिळाले नसल्याने त्यांनी सहाआसनी टॅक्सी करून रुग्णालयाकडे जाण्याचा निर्णय घेतला. याप्रकरणी मनोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.