शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

आई-वडील कोरोना बाधित झाल्यानं मुलगा एकाकी; पोलिसांनी वाढदिवस साजरा करत जपली माणुसकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2020 22:14 IST

ट्विटरद्वारे केलेल्या आवाहनाला पोलिसांकडून प्रतिसाद

ठाणे: पोलिसांच्या खाकी वर्दीमध्येही एक हळवा माणूस असतो. याचा प्रत्यय डायघर पोलिसांनी एका छोटया प्रसंगातून दर्शविला. कोरोनाबाधित असल्यामुळे  मुलाचा वाढदिवस कसा साजरा करायचा?, हा प्रश्न एका पित्याला भेडसावत होता. याची माहिती ट्वीटरद्वारे मिळताच सात वर्षीय लहानग्याचा वाढदिवस डायघर पोलिसांनी मंगळवारी त्याच्या घरी जाऊन साजरा केला. पोलिसांनी दाखविलेल्या माणुसकीमुळे पोलिसांसह सर्वांनाच अश्रू अनावर झाले.द्रिश गुप्ता सात वर्षीय मुलगा आपले वडील दिनेश आणि आईसोबत निर्मलनगरी, खर्डीपाडा वास्तव्यास आहे. काही दिवसांपूर्वी दिनेश आणि त्यांच्या पत्नी हे दोघे कोरोनाबाधित झाले.  त्यांना वाशी येथील एमजीएम रुग्णालयात दाखल केले आहे. द्रिश हा त्याची आजी इतर लहान भावंडांसह घरी होता. दरम्यान, 15 सप्टेंबर रोजी द्रिशचा वाढिदवस असूनही तो साजरा करु शकत नसल्याची सल गुप्ता दाम्पत्याला होती. तरीही मुलाचा वाढदिवस साजरा करायचाच या इराद्याने त्यांनी 13 सप्टेंबर रोजी रात्री जवळपास 11.15 वाजता ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या ट्विटरवर ट्वीट करून माहिती दिली की,  द्रिश या त्यांच्या मुलाचा 15 सप्टेंबर रोजी आहे. मात्र, आम्ही रुग्णालयात तर घरात केवळ वयोवृद्ध  आई आणि लहान मुलेच घरी आहेत. द्रिश नेहमीच पोलीस बनण्याची इच्छा व्यक्त करीत असतो. त्यामुळे पोलिसांनीच शक्य होईल, तसा त्याचा वाढदिवस साजरा करावा. ही माहिती मिळताच शीळ डायघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव सहाय्यक पोलीस निरिक्षक ब्रिजेश शिंदे, विशाल चिटणीस, कृपाली बोरसे, पोलिस उपनिरिक्षक सुजाता पाटील, पोलिस नाईक प्रदीप कांबळे आणि इतर कर्मचाऱ्यांनीही  मंगळवारी खर्डीपाडा येथील गुप्ता यांचे घर गाठले. घरातील सर्वानाच त्यांनी सुखद धक्का देत द्रीशचा वाढिदवस साजरा करून त्यास शुभेच्छा दिल्या. वाढदिवसाला नेमके आईवडील या लहान मुलांजवळ नव्हते. परंतु, पोलिसांनी अचानक येऊन वडिलकीच्या नात्याने वाढदिवस साजरा केल्यामुळे सोसायटीतील रहिवाशांनाही हायसे वाटले. या प्रसंगाने सर्वच उपस्थित भारावले होते.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या