Ulhasnagar News: उल्हासनगर शहरातील बांधकामे नियमित करण्यासाठी आकाराला जाणारा दंड कमी करणे व धोकादायक इमारतीचा पुनर्विकाससाठी क्लस्टर योजनेची अट १० चौरसमीटर वरून ४ हजार चौरस मीटर करण्याच्या प्रस्तावावर कॅबिनेट मंत्रिमंडळात निर्णय घेण्यात येणार आहे. ...
तालुक्यात म्हसा, नारिवली, तुळई, धसई, शिरोशी, मोरोशी, सरळगाव, शिवळे, किशोर येथे प्राथमिक आरोग्य केंद्रे असून, तेथे औषधसाठा, साहित्य उपलब्ध आहे. परंतु केंद्रात डॉक्टर किंवा कर्मचारी असतील याची शक्यता नसल्याने येणाऱ्या रुग्णांवर उपचार होईलच याची खात्री ...
ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाने २९ मनोरुग्णांना जागृती पुनर्वसन केंद्रात त्यांची रवानगी केली आहे. अशा मनोरुग्णांना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी त्यांच्या पंखांना बळ दिले जाणार असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ. नेताजी मुळीक यांनी ‘लोकमत’ला सांगितले. ...
जादूटोणा करतो, असा आराेप करून भावार्थे यांना मंगळवारी पहाटे अडीच वाजता विस्तवावर जबरदस्तीने चालायला भाग पाडले. मोरे यांच्या फिर्यादीवरून मुरबाड पोलिस ठाण्यात काथोड भावार्थे, ज्ञानेश्वर भावार्थे, काळूराम भावार्थे, शिरीष भावार्थे, भूषण भावार्थे, परसू ...
Mira Bhayandar : मीरा भाईंदर शहरातील जवळपास २४ हुन अधिक विहिरींची टप्या टप्याने साफ सफाई करून विहिरींमधील नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत जिवंत करण्यासाठी एकूण ५० कोटी रुपये निधी मंजूर केला असून महापालिकेतर्फे त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असल्याचे सा ...