लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
भाईंदरमध्ये २२ वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या - Marathi News | 22-year-old student commits suicide in Bhayandar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाईंदरमध्ये २२ वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या

भाईंदर पश्चिमेच्या बेकरी गल्लीत जय यशश्री इमारतीत लक्ष्मी हिरासिंग शेरे ही २२ वर्षांची तरुणी ९ मार्च रोजी दुपारी महाविद्यालयातून सायंकाळी साडेचारच्या दरम्यान घरी आली. ...

भाईंदर इमारतीचे पायलिंग सुरू असताना क्रेनचा पट्टा तुटून ६ टन वजनाचा पयलींग पाईप पडून अपघात - Marathi News | During the piling of Bhayander building, the crane strap broke and the piling pipe weighing 6 tons fell down | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाईंदर इमारतीचे पायलिंग सुरू असताना क्रेनचा पट्टा तुटून ६ टन वजनाचा पयलींग पाईप पडून अपघात

भाईंदर पश्चिमेस उत्तनकडे जाणाऱ्या मार्गवर भोला नगर जवळ जे पी इन्फ्रा बड्या विकासकाचा इमारत बांधकाम प्रकल्प सुरु आहे. ...

राहुल गांधीच्या भारत जोडो न्याय यात्रे निमित्त भिवंडीत पोलीस यंत्रणा सज्ज  - Marathi News | police force in bhiwandi is ready for rahul gandhi's bharat jodo nyaya yatra | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राहुल गांधीच्या भारत जोडो न्याय यात्रे निमित्त भिवंडीत पोलीस यंत्रणा सज्ज 

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा येत्या १५ मार्च रोजी भिवंडी तालुक्यात प्रवेश करीत आहे. ...

भिवंडीत कालबाह्य खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या दोघांना अटक - Marathi News | Two arrested for selling expired food in Bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत कालबाह्य खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या दोघांना अटक

खाद्यपदार्थांची विल्हेवाट न लावता सदर खाद्यपदार्थ विक्री करत असताना आढळून आल्याने याप्रकरणी शांतीनगर पोलिसांनी दोघांना सोमवारी अटक केली आहे. ...

"मुख्यमंत्र्यांनी आपल्या नेत्यांना आवरावं अन्यथा...", अजित पवार गटाच्या नेत्याचा थेट इशारा - Marathi News | "Chief Minister should restrain his leaders otherwise...", Ajit Pawar group leader Anand Paranjpes direct warning on Vijay Shivtare statements | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मुख्यमंत्र्यांनी आपल्या नेत्यांना आवरावं अन्यथा...", अजित पवार गटाच्या नेत्याचा थेट इशारा

शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी अजित पवारांवर केलेल्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. ...

ठाणे जि. प.कडून आदर्श अंगणवाडी पर्यवेक्षिका, सेविका, मदतनीस, आशांचा गुणगौरव  - Marathi News | Thane District Appreciation of Adhaar Anganwadi Supervisor Sevak Helper Asha | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जि. प.कडून आदर्श अंगणवाडी पर्यवेक्षिका, सेविका, मदतनीस, आशांचा गुणगौरव 

नियोजन भवनमध्ये हा कार्यक्रम पार पडला. ...

उल्हासनगर सिंधूभवनांवर बीओटीची टांगती तलवार? अनेकांनी उपस्थित केला प्रश्न - Marathi News | BOT hanging sword on Ulhasnagar Sindhu Bhavan? A question raised by many | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर सिंधूभवनांवर बीओटीची टांगती तलवार? अनेकांनी उपस्थित केला प्रश्न

उल्हासनगरात उत्तर भारतीय भवन, सिंधूभवन, मराठी भवन आदींची मागणी वेळोवेळी झाली. ...

ठाण्याच्या किसननगर क्लस्टरमध्ये आणखी ३८३३ घरे, सिडको करणार ९१२.५४ कोटींचा खर्च - Marathi News | Another 3833 houses in Kisannagar cluster of Thane, CIDCO will spend 912.54 crores | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्याच्या किसननगर क्लस्टरमध्ये आणखी ३८३३ घरे, सिडको करणार ९१२.५४ कोटींचा खर्च

तब्बल १५०० हेक्टर क्षेत्रावर ही योजना राबविण्यात येत आहे. इतक्या मोठ्या क्षेत्रावर राबविण्यात येणारी पुनर्वसन आणि पुनर्विकासाची ही आशिया खंडातील पहिलीच योजना आहे. ...

Thane: ठाणे जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या १६ कर्मचाऱ्यांना आदर्श कर्मचारी पुरस्कार! - Marathi News | Thane: Thane Zilla Parishad, 16 employees of Panchayat Samiti, Adarsh Karma Award! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Thane: ठाणे जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या १६ कर्मचाऱ्यांना आदर्श कर्मचारी पुरस्कार!

Thane News: ठाणे येथील जिल्हा परिषदेच्या कडील सामान्य प्रशासन विभागाने त्यांच्या कार्यक्षेत्रातील जिल्हा परिषद व पंचायत समितीमधीाल वर्ग-३ व ४ संवर्गातील आदर्श कर्मचारी पुरस्कार योजना कार्यान्वित करण्यात आलेली आहे. ...