लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
ठाणे जिल्ह्यातील शहापूरच्या २४ गावाना केवळ एका टँकरने पाणी पुरवठा; सांगलीच्या टँकर चालकांचा यंदा नकार - Marathi News | Water supply through only one tanker in 24 villages of Shahapur in Thane district; Denial of Sangli tanker driver this year | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यातील शहापूरच्या २४ गावाना केवळ एका टँकरने पाणी पुरवठा; सांगलीच्या टँकर चालकांचा यंदा नकार

टंचाईवर मात करण्यासाठी पाणी पुरवठा विभाग सतर्क करण्यात आल्याचे सुतोवाच जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विवके भीमनवार (सीईओ) यांनी सर्वसाधारण सभेत स्पष्ट केले. मात्र सदस्यांनी त्यावर समस्यांचा बडीमार करून त्यांचा दावा फोल ठरवण्याचा प्रयत्न केला ...

गोर बोलीभाषेला संविधानात्मक दर्जा मिळाला पाहिजे - मोहन नाईक - Marathi News | Gore language should get constitutional status - Mohan Naik | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गोर बोलीभाषेला संविधानात्मक दर्जा मिळाला पाहिजे - मोहन नाईक

बंजारी समाज हा कर्नाटक,आंध्रप्रदेश, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात अश्या विविध प्रदेशात विखुरलेले आहे. परंतु तरीही या समाजाची भाषा एक आणि पेहराव एक आहे. या समाजातील साहित्य, संस्कृती ही मौखिक साहित्याच्या आधारांवर टिकून आहे. ...

जांगिड येथे वृद्धेचे मंगळसूत्र खेचून बाईकस्वारांचा पोबारा - Marathi News | Bakshwar pawn | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जांगिड येथे वृद्धेचे मंगळसूत्र खेचून बाईकस्वारांचा पोबारा

मीरारोड येथील जांगिड सर्कल परिसरात एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील सुमारे २२ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र खेचून दोन बाईक स्वारांनी पोबारा केल्याची घटना बुधवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली.  ...

‘त्या’ खाजगी सुरक्षा रक्षकांना परिवहन विभागाने दिला नारळ; तिकिट तपासणीसाची सेवा बजावित होते - Marathi News | the private security guards News | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘त्या’ खाजगी सुरक्षा रक्षकांना परिवहन विभागाने दिला नारळ; तिकिट तपासणीसाची सेवा बजावित होते

मीरा-भार्इंदर महापालिकेने कंत्राटावर नियुक्त केलेल्या खाजगी सुरक्षा रक्षकांपैकी १२ जणांना दोन महिन्यांपुर्वी स्थानिक परिवहन विभागात तिकिट तपासणीसांच्या कामावर रुजू करुन घेतले होते. मात्र विभागात अचानक अतिरीक्त कर्मचारी ठरल्याचे स्पष्ट करुन विभागाच्या ...

कल्याण ग्रामिणचा शिवसेनेचा आमदार मीच : सुभाष भोईर यांचा दावा - Marathi News | I am the MLA of Kalyan Grameen Bank: Subhash Bhoir's claim | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याण ग्रामिणचा शिवसेनेचा आमदार मीच : सुभाष भोईर यांचा दावा

राजकारणात मोठमोठ्या पदांवर जायला अनेक जण ईच्छूक असतात, पण कल्याण ग्रामिण मतदारसंघाचा शिवसेनेचा आमदार मीच असून यापुढेही इथूनच आमदारकी लढवणार आहे. तिकिटांसाठी ईच्छूक कोणीही असला तरी मी केलेल्या विकास कामांच्या जोरावर पक्ष माझाच विचार करेल यात संदेह नाह ...

बोगस ठरावाच्या आधारे ठाण्यातील सोसायटीचा वाढीव एफएसआय विकासकाला विकला - Marathi News | On the basis of bogus resolution FSI of housing society grabbed by builder in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बोगस ठरावाच्या आधारे ठाण्यातील सोसायटीचा वाढीव एफएसआय विकासकाला विकला

सदस्यांच्या बोगस सह्या करून सोसायटीचा एफएसआय विकासकांना विकल्याप्रकरणी सात आरोपींविरूद्ध ठाण्यातील कासारवडवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ...

ग्रंथालय संमेलनाची पत्रिका जाहीर, शतकोत्तर ग्रंथालयांच्या संमेलनात भरगच्च कार्यक्रम - Marathi News |  Announcement of Library Magazine's Magazine, Massive Program in Centennial Libraries | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ग्रंथालय संमेलनाची पत्रिका जाहीर, शतकोत्तर ग्रंथालयांच्या संमेलनात भरगच्च कार्यक्रम

ठाणे: मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे या संस्थेच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष सोहळ््यानिमित्त रविवार १ एप्रिल रोजी सकाळी ९.३० ते सायं. ६.३० पर्यंत संस्थेच्या नुतनीकरण करण्यात आलेल्या सभागृहात एक दिवसीय महाराष्ट्रभरातील शतकपुर्ती करणाºया ग्रंथ संग्रहाल ...

पाणी कपात रद्द करण्यासह माजी खा. नाईक यांनी आयुक्तांकडे केल्या विविध मागण्या - Marathi News | The former with the cancellation of the water cut Various demands made by Naik to the Commissioner | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पाणी कपात रद्द करण्यासह माजी खा. नाईक यांनी आयुक्तांकडे केल्या विविध मागण्या

पाणी कपात रद्द करा, भुयारी मार्गाचे काम पुर्ण करा, उत्तन वासियांची कचऱ्यातून सुटका करा आदी विविध मागण्यांवर माजी खासदार संजीव नाईक यांनी महापालिका आयुक्त बळीराम पवार यांना भेटुन चर्चा केली. ...

भाजपाला मतदान केलं नाही म्हणून सुडासाठी विकासकामं रोखल्याचा काँग्रेस-शिवसेनेचा आरोप - Marathi News | Congress-Shiv Sena's allegation that the BJP did not vote, prevented development works | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाजपाला मतदान केलं नाही म्हणून सुडासाठी विकासकामं रोखल्याचा काँग्रेस-शिवसेनेचा आरोप

मीरा भार्इंदर महापालिकेच्या सन २०१८-१९ च्या १३६९ कोटी १६ लाखांच्या अंदाजपत्रकात सत्ताधारी भाजपाने विरोधी पक्षातील शिवसेना व काँग्रेस नगरसेवकांच्या प्रभागांमध्ये विविध विकासकामांसाठी तरतूद केलेली नाही. ...