शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
2
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
6
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
7
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
8
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
9
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
10
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
11
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
12
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
13
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
14
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
15
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
16
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
17
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
18
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
19
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
20
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'

तीन रुग्णांवर एकच सर्जन करणार शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 12:20 AM

जागतिक विक्र म : डॉक्टर पाहणार आॅनलाइन

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : जागतिक पातळीवर कानाच्या शस्त्रक्रियेचा एक विक्रम घडणार आहे. ठाण्यातील सुप्रसिद्ध कान-नाक-घसातज्ज्ञ डॉ. अशेष भूमकर हे एकाच वेळी तीन रुग्णांवर कानावरची क्लिष्ट शस्त्रक्रिया करणार आहेत. ठाण्यात होणारी ही शस्त्रक्रिया जगभरातले हजारो डॉक्टर थेट आॅनलाइन पाहणार आहेत.बाहेरचा, मधला आणि आतला कान असे कानाचे तीन भाग आहेत. या तिन्ही भागांना वेगवेगळे आजार होतात आणि त्यांच्या वेगवेगळ्या शस्त्रक्रिया असतात. तीन रुग्णांवर एकाच वेळी शस्त्रक्रिया कानाच्या तिन्ही भागांचे शस्त्रक्रिया होणे हे दुर्मीळच असल्याचे त्यांनी लोकमतला सांगितले. एकाच वेळी कानाच्या तिन्ही भागांवर शस्त्रक्रिया जगात झालेली नाही. तिन्ही भागांवर शस्त्रक्रिया करणारे सर्जनही दुर्मीळ आहेत. काही दिवसांपूर्वी तीन डॉक्टरांनी तीन भागांवर शस्त्रक्रिया केल्या होत्या. येत्या रविवारी डॉ. भूमकर हे संपूर्ण कानावर शस्त्रक्रिया करणार आहेत. त्याचे आॅनलाइन थेट प्रक्षेपण होणार आहे. जन्मत:च ज्यांच्या बाहेरच्या कानात व्यंग असते, त्या रुग्णाच्या शरीरातील बरगडीचा भाग काढून त्याला कानाचा आकार देऊन नवीन कान तयार केला जातो आणि तो कान मूळ जागी लावला जातो आणि ऐकू येण्याची प्रक्रिया सुधरवतात.सर्व प्रक्रिया जगभरातील डॉक्टरांना दुपारी २ ते ६ यावेळेत पाहता येणार आहे. दुपारी १० ते १ मध्ये आतील कानाची आणि दुपारी १ ते २ मध्ये मधल्या कानाची सर्जरी दाखविली जाणार आहे, असे डॉ. भूमकर यांनी सांगितले.