शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

गटबाजी वाढल्यानेच राष्ट्रवादीला अपयश

By admin | Updated: September 1, 2016 03:10 IST

ठाणे शहर आणि जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडे अनेक दिग्गज नेते आहेत. परंतु, तरीही पक्षाला मर्यादित यश मिळण्यामागे गटातटांचे राजकारण

ठाणे : ठाणे शहर आणि जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडे अनेक दिग्गज नेते आहेत. परंतु, तरीही पक्षाला मर्यादित यश मिळण्यामागे गटातटांचे राजकारण हेच कारण असल्याचे उद्गार माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढले व स्वपक्षीय नेत्यांचे कान टोचले.राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हास्तरीय मेळावा बुधवारी गडकरी रंगायतन येथे संपन्न झाला. त्या वेळी ते बोलत होते. पक्षाचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांना उद्देशून निरंजन डावखरे यांनी पक्षात समन्वयाची गरज आहे, असा टोला लगावला होता. ‘समन्वय प्रतिष्ठान’ ही आव्हाड यांची सामाजिक संस्था असून परांजपे यांना आव्हाड यांनीच पक्षात आणल्याने ते त्यांचे निकटवर्तीय ओळखले जातात. त्याचा संदर्भ देण्याकरिताच डावखरे यांनी ‘समन्वय’ या शब्दाचा खुबीने वापर केला व त्यावर कार्यकर्त्यांमध्येही सूचक हशा पिकला.नेमकी हीच बाब हेरून अजित पवार यांनी नेत्यांचे कान टोचले. विधान परिषदेच्या निवडणुकीत वसंत डावखरे हे तीन वेळा विजयी झाले. मात्र, या वेळी त्यांचा पराभव झाला, याचा उल्लेख करीत पवार यांनी त्यालाही पक्षांतर्गत गटबाजी कारणीभूत असल्याचे अप्रत्यक्षपणे अधोरेखित केले. पालिका निवडणूक जिंकायची असेल तर गट-तट बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे, असा सल्लाही पवार यांनी नेते आणि कार्यकर्त्यांना दिला. (प्रतिनिधी)टक्केवारीमुळे शाई धरण रखडलेठाणेकरांना शाई धरण बांधले गेले असते, तर मुबलक पाणी मिळाले असते. मात्र, ठाणे महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना त्या कामात ५ टक्के हवे असल्याने हे धरण रखडले, असा आरोप जितेंद्र आव्हाड व गणेश नाईक यांनी केला. ४५० कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पाचा खर्च वाढून २२०० कोटींवर गेल्याकडेही आव्हाड यांनी लक्ष वेधले.