शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
2
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
3
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
4
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
5
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
6
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
7
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
8
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
9
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
10
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
11
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
12
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
13
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
14
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
15
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
16
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
17
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
18
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
19
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
20
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
Daily Top 2Weekly Top 5

मराठा क्रांती मोर्चाचे ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 22:28 IST

मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या काकासाहेब शिंदे यांना जलसमाधी मिळाली. त्यांच्या मृत्यूला सरकारच जबाबदार आहे. यामुळे गृहमंत्र्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी मराठा कुणबी क्रांती मोर्चा समितीने मंगळवारी जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलने केली.

ठळक मुद्देबंदला संमिश्र प्रतिसाद : सरकारच्या निषेधार्थ यवतमाळात रॅली, पुसद विभागातही मोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या काकासाहेब शिंदे यांना जलसमाधी मिळाली. त्यांच्या मृत्यूला सरकारच जबाबदार आहे. यामुळे गृहमंत्र्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी मराठा कुणबी क्रांती मोर्चा समितीने मंगळवारी जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलने केली. यवतमाळात तिरंगा चौकात ठिय्या देऊन सरकारचा निषेध नोंदविला.यावेळी काकासाहेबांना तिरंगा चौकात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. ठिय्या आंदोलनापूर्वी मराठा आंदोलकांनी शहरात निषेध रॅली काढून व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद केली.दरम्यान मराठा समाजाने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. त्याला जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद बघायला मिळाला. उमरखेड, महागाव, पुसद, दारव्हा आदी तालुक्यांमध्ये तीव्र स्वरूपात आंदोलने करण्यात आली. यवतमाळातील आंदोलनात प्रवीण देशमुख, अशोक बोबडे, अरूण राऊत, नानाभाऊ गाडबैले, डॉ. दिलीप महाले, वसंतराव घुईखेडकर, उत्तमराव शेळके, राजेंद्र गायकवाड, छाया महाले, वैशाली सवई, राहुल ठाकरे, स्वाती येंडे, सृष्टी दिवटे, अनिल देशमुख, उद्धवराव साबळे, अशोक बोबडे, अनिल गायकवाड, रोहीत देशमुख, राहुल कानारकर, दिनेश गोगरकर, बाळासाहेब काळे, विजय काळे, अरूण राऊत, चंद्रशेखर चौधरी, सुरेश चिंचोळकर, विक्की राऊत, कौस्तुभ शिर्के, सीमा तेलंग, योगेश धानोरकर, मोहन देशमुख, अरविंद वाढोणकर आदी उपस्थित होते.समाजाच्या बदनामीचा मुख्यमंत्र्यांचा डावविठ्ठलाच्या पूजेला न जाण्यामागे मराठा आंदोलकाचे कारण मुख्यमंत्री फडणवीसांनी पुढे केले. आंदोलक साप सोडणार असल्याचे वक्तव्य केले. हा प्रकार मराठ्यांना बदनाम करण्याचा डाव आहे. त्यांना मराठा आणि वारकऱ्यांमध्ये भांडण लावायचे आहे, असा आरोप डॉ. दिलीप महाले यांनी केला. सरकार चुकीच्या पद्धतीने आंदोलन हाताळत असल्याचा आरोपही केला.

टॅग्स :marathaमराठाreservationआरक्षण