शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

मराठा समाजाची सीमोल्लंघन फेरी जोशात

By admin | Updated: October 12, 2016 04:14 IST

ठाण्यात रविवारी निघणाऱ्या मराठा क्रांती मूकमोर्चाच्या पार्श्वभूमीवर वातावरण निर्मितीसाठी डोंबिवलीत मंगळवारी दसऱ्याला मराठा समाजातर्फे सीमोल्लंघन फेरी

कल्याण : ठाण्यात रविवारी निघणाऱ्या मराठा क्रांती मूकमोर्चाच्या पार्श्वभूमीवर वातावरण निर्मितीसाठी डोंबिवलीत मंगळवारी दसऱ्याला मराठा समाजातर्फे सीमोल्लंघन फेरी काढण्यात आली. त्यात समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.आरक्षणासह अन्य मागण्यांसदर्भात मराठा समाजाच्या इतरत्र निघालेल्या मोर्चाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. त्यात रविवारी ठाणे जिल्ह्याचा मराठा समाजाचा मूक मोर्चा निघणार आहे. त्यात ठाणे, पालघर आणि नवी मुंबई परिसातील समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. लोकसंख्येच्या दृष्टीने ठाणे हा राज्यातील सर्वात मोठा जिल्हा आहे. त्यामुळे या मोर्चाच्या गर्दीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. हा मोर्चा शिस्तबद्ध आणि शांततेत व्हावा, त्याचे योग्य नियोजन करण्यासाठी डोंबिवलीत नुकतीच बैठक झाली. दरम्यान, या मोर्चाबाबत जागृती आणि वातावरण निर्मिती म्हणून मराठा समाजातर्फे मंगळवारी सीमोल्लंघन फेरी काढण्यात आली. यावेळी मराठा भगिनींनी छत्रपतींच्या पुतळ््याला पुष्पहार अर्पण केला. मराठा बांधव दुचाकींसह पारंपारिक वेशात सहभागी झाल्या होते. (प्रतिनिधी)