शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

मंगला एक्स्प्रेसच्या इंजिनात टिटवाळा स्थानकात बिघाड झाल्याने लांबपल्यांच्या गाड्यांचा खोळंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 18:32 IST

एरणाकुलम येथून निजामुद्दीनकडे जाणारी मंगला एक्सप्रेस मेलच्या इंजिनमध्ये टिटवाळा स्थानकात तांत्रिक बिघाड झाल्याने टिटवाळा, आसनगाव, कसारा या अपडाउन मार्गावरची रेल्वेसेवा पूर्णत: विस्कळीत झाली आहे.

टिटवाळा-: एरणाकुलम येथून निजामुद्दीनकडे जाणारी मंगला एक्सप्रेस मेलच्या इंजिनमध्ये टिटवाळा स्थानकात तांत्रिक बिघाड झाल्याने टिटवाळा, आसनगाव, कसारा या अपडाउन मार्गावरची रेल्वेसेवा पूर्णत: विस्कळीत झाली आहे. याच मार्गावरील लांब पल्ल्याच्या गाड्या थांबविण्यात आले आहेत. त्यामुळे कल्याण-कसारा या रेल्वे मार्गावर टिटवाळा, आंबिवली व  शहाड रेल्वे स्थानक दरम्यान रेल्वे गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या.

टिटवाळा स्थानकात  दुपारी २:१५ वा. आलेल्या मंगला एक्सप्रेस या लांब पल्ल्याच्या एरणाकुलमवरुन निजामुद्दीनकडुन जाणाऱ्या  रेल्वे गाडीच्या इंजिनमध्ये अचानक तांत्रीक बिघाड झाल्याने  कल्याण- कसारा मार्गावरील लोकल व लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांची वाहतूक सुमारे दोन तास ठप्प झाली होती. दरम्यान दुपारी १:५०  कसारा लोकल देखील रद्द करण्यात आली.

यानंतर मागोमाग येणाऱ्या सर्वच गाड्यांचे वेळापत्रक कोलमडल्याने प्रवासी वर्गाचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. दरम्यान खडवली स्थानका वरुन इंजिन मागविण्यात आले, त्यांनंतर ३:४५ वाजता रेल्वे सेवा पूर्ववत झाली असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

 

टॅग्स :central railwayमध्य रेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वे