शहरं
Join us  
Trending Stories
1
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
4
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
5
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
6
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
7
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
9
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
10
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
11
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
12
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
13
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
14
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
16
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
17
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
18
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
19
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
20
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमात आकंठ बुडालेल्यांच्या मासुंदा तलावात उड्या !

By admin | Updated: February 1, 2016 01:21 IST

घरातून प्रेमविवाहाला विरोध असल्याने मासुंदा तलावात नौकाविहार करताना एका प्रेमीयुगुलाने उड्या घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.

ठाणे : घरातून प्रेमविवाहाला विरोध असल्याने मासुंदा तलावात नौकाविहार करताना एका प्रेमीयुगुलाने उड्या घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. सुदैवाने तैनात जीवरक्षक जवानांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी त्यांचे प्राण वाचविले. मुलीला आई-वडिलांच्या ताब्यात दिले असून मुलावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत असल्याची माहिती नौपाडा पोलिसांनी दिली.विनोद दिलीप वाघमारे (२१) आणि त्याची मैत्रिण मीना रामाणे (२०, नावात बदल) हे दोघेही भिवंडीतील रहिवासी असून एकमेकांवर त्यांचे प्रेम आहे. दोघेही चार दिवसांपासून घराबाहेर होते. याप्रकरणी मुलीच्या पालकांनी भिवंडी पोलीस ठाण्यात ती हरविल्याची तक्रारही दाखल केली आहे. दरम्यान, त्या दोघांनी लग्नही केल्याचे बोलले जाते. रविवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास ते मासुंदा तलावात नौकाविहार करीत होते. त्यावेळी दोघेही तणावाखाली होते. घरच्यांकडून आपल्या विवाहास संमती मिळणार नसल्याने जीवनयात्रा संपवण्याचा विचार करून त्यांनी अचानक तलावात उडया घेतल्या. त्याचवेळी तेथे असलेल्या जीवनरक्षकांच्या हा प्रकार निदर्शनास आला. सायंकाळी ६.३० वा. च्या सुमारास दोघांनाही सुखरुप बाहेर काढण्यात आले. मुलीला तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले असून विनोदवर उपचार सुरू आहेत. (प्रतिनिधी)