शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

कोकण रेल्वेचे होणार दुपदरीकरण

By admin | Updated: October 16, 2015 02:51 IST

कोकण रेल्वेमार्गाचे दुपदरीकरण करण्याचा निर्णय झाला असून, ३१ आॅक्टोबरला कामाला सुरुवात केली जाईल, असे केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितले.

नवी मुंबई : कोकण रेल्वेमार्गाचे दुपदरीकरण करण्याचा निर्णय झाला असून, ३१ आॅक्टोबरला कामाला सुरुवात केली जाईल, असे केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितले. त्याशिवाय कोकण रेल्वेचे विद्युतीकरणदेखील होणार असून, सर्व स्थानकांच्या पुनर्बांधणीचेही काम हाती घेतले जाणार असल्याचे त्यांनी वाशी येथे कार्यक्रमात सांगितले.एकच रेल्वेमार्ग असल्याने पावसाळ्यात दरड कोसळल्यास कोकण रेल्वेची दुतर्फा सेवा ठप्प होते. त्यामुळे कोकण रेल्वेमार्गाचे दुपदरीकण करण्याची गरज असतानाही आजतागायत त्यावर ठोस निर्णय झालेला नव्हता. कोकणवासीयांचा प्रवास सुखद करण्यासाठी दोन्ही बाबींवर केंद्र सरकारने तत्काळ निर्णय घेतल्याचे प्रभू यांनी सांगितले. तसेच अलिबाग व इतर समुद्रकिनारी पर्यटकांची गदी पाहता ही सर्व ठिकाणे रेल्वेने जोडण्याचाही प्रयत्न असल्याचे सांगून अलिबागचा निर्णय प्राधान्याने घेतला जाईल, असे आश्वासन दिले. तर सावंतवाडी स्थानकाचे काम ४ ते ५ महिन्यांत पूर्ण होणार असून, वृद्धांकरिता सरकते जिनेही बसवले जात असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमास केंद्रीय मंत्री अनंत गिते, राज्य रेल्वेमंत्री मनोहर सिन्हा, विनायक राऊत, दीपक केसरकर, हुसेन दलवाई, खासदार राजन विचारे आदी मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)