शहरं
Join us  
Trending Stories
1
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
2
महिन्याभरात २६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; जयंत पाटलांनी सरकारला धारेवर धरलं
3
संजय राऊतांच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांच्या बॅगा तपासल्या; नाशिकमध्ये काय घडलं?
4
मनोज जरांगे पाटील यांची ८ जून रोजी होणारी सभा रद्द, या दोन कारणांमुळे घेतला निर्णय
5
बाळासाहेबांवर टीका करणाऱ्या अंधारेंना पक्षात का घेतलं?, CM विरोधात लढणार का?; आदित्य ठाकरेंची रोखठोक उत्तरं
6
Fact Check: Video - मुंबईत भाजपाच्या किटमध्ये सोन्याची बिस्किटं सापडली?; जाणून घ्या, 'सत्य'
7
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
8
गाडी चालविताना मोबाईल काय साधा कागद जरी हातात जरी पकडला तरी दंड; जाणून घ्या वाहतुकीचा नियम...
9
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
10
Post Officeच्या 'या' स्कीममध्ये PM Modiनी देखील केलीये ९ लाखांची गुंतवणूक, तुम्हालाही मिळेल उत्तम रिटर्न
11
'ड्रग्स पासून दूर राहा', शुभांगी गोखलेंनी लेकीला हात जोडून सांगितलं; ती लंडनला गेल्यावर...
12
कांद्यावरून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा मला अभिमान, शरद पवारांचं मोठं विधान
13
ना पाकिस्तान, ना ऑस्ट्रेलिया! ब्रायन लाराने जाहीर केले T20 World Cup चे ४ सेमीफायनलिस्ट
14
दोन्ही पायांनी दिव्यांग, जिद्द नाही सोडली; स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवला हजारो लोकांचा जीव
15
पंतप्रधान मोदींच्या जाहीर सभेसाठी मुंबईच्या वाहतुकीत १४ तासांसाठी बदल; 'या' मार्गांवर पर्यायी व्यवस्था
16
विराट कोहली केव्हा करणार क्रिकेटला 'अलविदा'? रिटायरमेंटच्या प्रश्नावर स्पष्टच बोलला!
17
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
18
शुक्रादित्य राजयोग: ८ राशींना लाभच लाभ, वरदान काळ; सुख-समृद्धी प्राप्ती, पद-प्रतिष्ठा वाढेल!
19
Kanhaiya Kumar : "गेल्या 10 वर्षांत पंतप्रधानांनी काय केलं?"; कन्हैया कुमार यांचा मनोज तिवारींना खोचक सवाल
20
'गर्व' मधली सलमानची बहीण आठवतेय? २० वर्षांनंतर करणार कमबॅक; रणबीर कपूरशी आहे कनेक्शन

KDMCतील 'या' 52 सोसायट्यांचा लोकसभा-विधानसभा निवडणुकीवर बहिष्काराचा इशारा  

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2019 2:08 PM

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या बारावे शास्त्रोक्त भरावभूमी कचरा प्रकल्पास बारावे परिसरातील जवळपास 52 सोसायट्यांमधील नागरिकांनी तीव्र विरोध केला आहे. हा प्रकल्प नागरी वस्तीलगत राबवू नये. प्रकल्प राबविल्यास लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा  नागरिकांनी दिला आहे.

ठळक मुद्देविधानसभा आणि लोकसभा निवडणुकांवर 52 सोसायट्यांचा बहिष्कार टाकण्याचा इशाराबारावे शास्त्रोक्त भरावभूमी कचरा प्रकल्पास स्थानिकांचा विरोध

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या बारावे शास्त्रोक्त भरावभूमी कचरा प्रकल्पास बारावे परिसरातील जवळपास 52 सोसायट्यांमधील नागरिकांनी तीव्र विरोध केला आहे. हा प्रकल्प नागरी वस्तीलगत राबवू नये. प्रकल्प राबविल्यास लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा  नागरिकांनी दिला आहे. शिवाय, महापालिकेविरोधात 5 फेब्रुवारीला मोर्चादेखील काढला जाणार आहे. 

प्रकल्पास नागरिकांचा विरोध का आहे?  याची माहिती घेण्यासाठी रोझाली सोसायटीमध्ये  सोमवारी(4 फेब्रुवारी) बारावे हिलरोड सामाजिक संस्थेच्या पुढाकाराने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. बारावे परिसरात 52 रहिवासी सोसायट्या आहेत. या सोसायट्यात राहणाऱ्या फ्लॅट धारकांची संख्या 7 हजारांपेक्षा जास्त आहे. या परिसरात जवळपास 25 हजारांपेक्षा जास्त लोकवस्ती वास्तव्य करुन आहे. नागरी लोकवस्तीजवळ कचरा प्रकल्प नसावा, असा नियम आहे.

हा प्रकल्प नागरी वस्तीच्या लगत केला जात आहे. या ठिकाणी प्रकल्प राबवण्याचा मानस महापालिकेचा होता. त्याठिकाणी महापालिकेच्या नगररचना विभागाने इमारती उभारण्यासाठी परवानगी का दिली?असा सवाल संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे.

टॅग्स :kalyanकल्याणGarbage Disposal Issueकचरा प्रश्न