शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
5
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
6
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ पदार्थांची बाजी
7
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
8
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
9
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
11
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
12
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
13
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
14
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
15
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
16
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
17
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
18
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
19
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
20
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
Daily Top 2Weekly Top 5

शीतपेयामध्ये गुंगीचे औषध टाकून प्रवाशांना लुटणाऱ्या भामट्याला कल्याण रेल्वे पोलिसांनी केली अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 05:00 IST

डोंबिवली : शीतपेयामध्ये गुंगीचे औषध टाकून प्रवाशांना लुटणाऱ्या भामट्याला कल्याण लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. गोविंदराम चौधरी हे ...

डोंबिवली : शीतपेयामध्ये गुंगीचे औषध टाकून प्रवाशांना लुटणाऱ्या भामट्याला कल्याण लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. गोविंदराम चौधरी हे आरोपीचे नाव असून, आतापर्यंत अनेक जणांना त्याने लुटल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे रेल्वे प्रवासात अनोळखी व्यक्तीकडून काही खायला किंवा प्यायला घेत असाल तर आता सावधान राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले.

काही दिवसांपूर्वी दिलीपभाई साकला (रा. बंगळुरू) हे कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार घेऊन आले होते. पोलिसांनी विचारपूस केली तेव्हा त्यांनी सांगितले की, ट्रेनमध्ये एका युवकाने माझ्यासोबत मैत्री केली. त्याने माझ्याकरिता शीतपेय आणले. ते घेतल्यानंतर झोप आली. पोलीस समजून गेले की, त्यांना गंडा घालण्यात आला आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असता वडदोरा रेल्वे पोलिसांकडून माहिती मिळाली की, चौधरी या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले असून, त्याने कल्याण जवळपास ट्रेनमध्ये एका व्यक्तीला लुटले आहे. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाल्मीक शार्दुल यांचे म्हणणे आहे की, चौधरी हीच व्यक्ती आहे की ज्याने त्या प्रवाशालाही लुटले होते.

या प्रकरणात तपास केल्यानंतर राजस्थान येथून चोरी गेलेले महागडे ब्रेसलेट पोलिसांनी हस्तगत केले आहे. चौधरी हा राजस्थानचा राहणारा आहे. चांगल्या घरातील आहे. त्याला आफीमचे व्यसन आहे. तो रेल्वे प्रवाशांना खाण्यापिण्याच्या पदार्थामध्ये गुंगीचे औषध देऊन लुटतो. वडदोरामध्ये अशा प्रकारचे त्याने दोन गु्न्हे केले आहे. याव्यतिरिक्त चौधरी याने अशा प्रकारे किती लोकांना गंडा घातला आहे, याचा तपास सुरू आहे.

------

फोटो आहे