शहरं
Join us  
Trending Stories
1
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
2
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
3
Top Marathi News LIVE Updates: मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारला मोठं 'बळ', बहुमत चाचणीआधी तामिळनाडूत मोठी घडामोड
4
‘सनातन धर्माला संपवलंच पाहिजे’, विजय यांच्यासमोर उदयनिधींचं विधान, मुख्यमंत्र्यांनी दिला असा प्रतिसाद
5
NEET Exam Paper Leak : "पप्पा, हाच पेपर येईल, हॉस्टेलमधील मुलींना द्या"; NEET चं केरळ कनेक्शन, १८० पैकी १३० प्रश्न लीक
6
कान्समध्ये अवतरली जणू स्वप्नातील परी! मिंट-ग्रीन गाऊनमध्ये आलिया भट्टचा 'प्रिन्सेस लूक' व्हायरल
7
Vastu Shastra: घरात पैसे टिकत नाहीत? मग चुकूनही 'या' दिशेला ठेवू नका तुमची तिजोरी!
8
सीजफायरचा फक्त देखावा! इराणने रशिया-चीनकडून जमवला शस्त्रास्त्रांचा डोंगर; 'या' देशांना दिला इशारा
9
ज्याने कपाटात 'सीक्रेट' कप्पा बनवला, त्यानेच हात साफ केला! ३० लाखांची चोरी करून कारागिर फरार
10
Gold Import: सोन्याच्या आयातीमुळे देशाच्या तिजोरीवर पडला मोठा भार, सोन्याने भारताची चिंता का वाढवलीये?
11
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
12
मोठी बातमी: पेपर फुटला, नीट २०२६ ची परीक्षा रद्द, सीबीआय चौकशीचे आदेश
13
अनधिकृत बाइक टॅक्सी ॲप्सवर कारवाईचे आदेश; प्रताप सरनाईक यांचे सायबर क्राइम विभागाला पत्र
14
देश प्रथम! PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; मंत्री शंभूराज देसाईंचा लंडन-पॅरिस दौरा रद्द
15
भाजप नेत्यांनी ५० गाड्यांच्या ताफ्यासह भोपाळला काढली रॅली, PM मोदींचं आवाहन नेते दुसऱ्याच दिवशी विसरले!
16
'या' Infra कंपन्यांची लागली लॉटरी! ११ हजार कोटींचा प्रोजेक्ट मिळताच स्टॉक सुस्साट, हाती आला रेल्वे-हायवेचा प्रोजेक्ट
17
Mumbai Crime: ब्युटीशियन मनाली यांची अंबोलीत हत्या; अवघ्या दोन तासांत मित्रास घाटकोपरमध्ये केले अटक
18
संध्याकाळपर्यंत कुणी ओळखत नव्हता, एका रात्रीत बनला हीरो, कोण आहे माधव तिवारी?  
19
बुधवारी अपरा एकादशी २०२६: ‘असे’ करा व्रत पूजन, शुभ मुहूर्त काय? पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

भाईंदर परिवहनचा प्रवासही गारेगार

By admin | Updated: June 24, 2016 03:36 IST

पालिकेच्या स्थानिक परिवहन सेवेत बुधवारी पाच वातानुकूलित बस दाखल झाल्या. या बसच्या तिकिट दराला प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने अंतिम मान्यता दिल्याची माहिती परिवहनने दिली.

भार्इंदर : पालिकेच्या स्थानिक परिवहन सेवेत बुधवारी पाच वातानुकूलित बस दाखल झाल्या. या बसच्या तिकिट दराला प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने अंतिम मान्यता दिल्याची माहिती परिवहनने दिली.
पालिकेने २००५ मध्ये सुरु केलेल्या परिवहन सेवेत सुरुवातीला ५० बस कंत्राटी पध्दतीवर चालविण्यास सुरुवात झाली. मात्र ही सेवा तोट्यात जाऊ लागल्याने ती मोडीत काढून २०१० मध्ये खाजगी लोकसहभाग तत्वावरील सेवा सुरु करण्यात आली. मात्र ती असमाधानकारक ठरु लागल्याने पालिकेने २०१५ मध्ये तीसुद्धा मोडीत काढली.
तत्कालिन जेएनएनयुआरएम योजनेतंर्गत २५० पैकी ५० बस खरेदी केल्या होत्या. त्यावेळी वातानुकूलित बस खरेदी करण्याचेही प्रस्तावित केले होते. यानंतर पालिकेने पुन्हा कंत्राटी पद्धतीवर सेवा सुरु केली. यावेळी मात्र पूर्वीच्या १०२ बस मोडीत काढून योजनेतील उर्वरित २०० पैकी १०० बस खरेदी केल्या. त्यापैकी सुरुवातीला २८ बस खरेदी केल्या. त्यानंतर १५ बस सेवेत दाखल झाल्या.
विभागात सध्या ३२ स्टॅन्डर्ड, १० मिडी बस १५ मार्गांवर धावत आहेत. यंदा विभागाने १० वातानुकूलित बस खरेदीचा निर्णय घेतला. सुरुवातीला पाच बस खरेदी करण्याचे निश्चित केले. परंतु, या बसच्या तिकिट दर प्रस्तावाला प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाकडून अडीच वर्षापासून मंजुरी न मिळाल्याने त्यांचे आगमन रखडले होते. या संदर्भातील वृत्त ‘लोकमत’ने १७ मे रोजी प्रसिद्ध केल्यानंतर ३१ मे रोजी प्रादेशिक परिवहन विभागाची बैठक झाली. त्यात वातानुकूलित बसचा तिकिट दर बेस्टच्या दराइतकाच ठेवण्याला मान्यता दिली. (प्रतिनिधी)