शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

टीडीसी बँकेच्या उल्हासनगर शाखेला अखेर लोखंडी जिना

By admin | Updated: August 18, 2015 00:31 IST

ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची (टीडीसी बँक) उल्हासनगर -३ येथील शाखा नव्या इमारतीत स्थलांतरीत झालेली आहे. पण या बँकेत येणाऱ्या महिला व अन्य

ठाणे : ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची (टीडीसी बँक) उल्हासनगर -३ येथील शाखा नव्या इमारतीत स्थलांतरीत झालेली आहे. पण या बँकेत येणाऱ्या महिला व अन्य खातेदारांनी बँकेतून काढलेली रक्कम सुरक्षितपणे नेण्यासाठी या इमारतीच्या आजूबाजूचा परिसर सुरक्षित नव्हता. त्यासाठी व्यवस्थापनास जागे करण्यासाठी लोकमतने वृत्त प्रसिध्द केले होते. त्याची दखल घेऊन अखेर या बँकेत लोखंडी जिना तयार करण्यात आला आहे. शिक्षकांचे वेतन, मुलींची शिष्यवृत्ती, यामुळे शिक्षिका, विद्यार्थी यांच्यासह खातेदार महिलांची या बँकेत दुपारी तीन वाजेपर्यंत सतत ये-जा सुरू असते. त्यांना या सुनसान भागातील लोकांच्या किळसवाण्या नजरांना सामोरे जावे लागते. यातून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता असूनही सुरक्षेच्या दृष्टीने एकही उपाययोजना बँकेने केलेली नव्हती. याकडे बँक व्यवस्थापनाचे लक्ष वेधून घेतले असता तेथील महिला मॅनेजरनेही त्याचा सातत्याने पाठपुरावा करून रहदारीच्या बाजूने दुसऱ्या मजल्यापर्यंत लोखंडी जीना तयार केल्याचे सांगितले. त्याचे काम पूर्णत्वास आले आहे. पण या ठिकाणाहून मोठी गटार गेले असून त्यावर स्लॅब टाकलेला आहे. त्याचे मोठे चेंबर मात्र उघडे असल्याने त्यात एखाद्याचा पाय घसरून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता दिसून येत आहे. त्याबाबतही बँकेने काही उपाययोजना करण्याची आवश्यकता बँकेच्या खातेदारांनी स्पष्ट केली आहे. (प्रतिनिधी)