शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
6
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
7
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
8
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
9
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
10
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
11
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
12
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
13
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
14
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
15
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
16
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
18
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
19
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
20
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे

मीच अंतिम निर्णय घेणार; आघाडीत बिघाडी करू पाहणाऱ्या स्वपक्षीय नेत्यांना आव्हाडांची तंबी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 5:29 AM

पक्षातील इतर कोणी बोलणार नाही, अशी तंबी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी स्वपक्षीय नेत्यांना सोमवारी रात्री दिली. 

ठाणे : शिवसेना आणि राष्ट्रवादीची आघाडी व्हावी, असे माझे मत असल्याचे स्पष्ट करून राष्ट्रवादीचा जिल्हा संपर्क प्रमुख मी आहे. त्यामुळे आघाडीबाबत मीच निर्णय घेणार असल्याचे सांगून यापुढे आघाडीबाबत मीच बोलणार. पक्षातील इतर कोणी बोलणार नाही, अशी तंबी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी स्वपक्षीय नेत्यांना सोमवारी रात्री दिली. पत्रकारांशी बोलतांना त्यांनी आनंद परांजपे यांच्यावर पक्षनिष्ठेवरून टीका करणाऱ्या शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांना खडेबोल सुनावले. ठाण्याच्या राजकीय इतिहासात मला कोणी सांगू नये, नारायण राणेंनी कसे कोणाला बाहेर काढले, याचा इतिहास मला माहीत आहे. त्यामुळे पक्षनिष्ठा शिकवायला जाऊ नका, असा टोलाही त्यांनी राष्ट्रवादीवर टीका करणाऱ्या शिवसेनेतील नेत्यांना लगावला.आव्हाड यांना आघाडी व्हावी असे वाटत आहे, गेल्या  काही दिवसांपासून शिवसेना आणि राष्ट्रवादीचे स्थानिक पातळीवरील नेतृत्व त्यात मिठाचा खडा टाकण्याचे काम करीत आहेत. याबाबत त्यांनी आघाडी होईलच असे सांगून नजीब मुल्ला यांनी स्बळाची भाषा केली असली तरी त्यांच्याकडून ते वक्तव्य अनावधानाने झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस