शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

दिवसभर भटकूनही गिऱ्हाईक मिळतच नाही

By admin | Updated: December 26, 2016 05:58 IST

मिक्सर ग्राईंडर फूड प्रोसेसरच्या जमान्यात जाते, पाटा, वरवंटा रगडा तडीपार झाला आहे. ग्रामीण भागात या वस्तू खरेदी

मनोर : मिक्सर ग्राईंडर फूड प्रोसेसरच्या जमान्यात जाते, पाटा, वरवंटा रगडा तडीपार झाला आहे. ग्रामीण भागात या वस्तू खरेदी व्हायच्या परंतू नोटाबंदीमुळे आता उरलेसुरले ग्राहकही पाठ फिरवू लागल्याने उन्हातान्हात कच्च्याबच्च्यांना पाठीशी बांधून गाढवांच्या पाठीवर लादलेल्या जाते, पाटे, वरवंट्यालाही कुणी घेईनासे झाले आहे. पूर्वी दगडाने घडवलेल्या पाटा, वरवंटा, जाते, भरडगे, रगडा या वस्तूंचा वापर करून चटणी, मिरची ठेचा, पुरण वाटणे, मसाला वाटणे यासाठी केला जायचा भात कांडण्यासाठी उखळ वापरले जायचे परंतु आता सारेकाही रेडीमेड मिळू लागले आहे. रेडी टू कुक, नाहीतर रेडी टू इट अशा जमान्यामुळे या दगडी चिजांची गरज कुणालाच भासेनाशी झाली आहे. औरंगाबाद परीसरातील पाथरवट या दगडी चिजा गाढवावर लादून मनोर परिसरात विक्री करण्यासाठी आले आहेत. एक जात्या चे वजन ३५ ते ४० किलो असून किंमत १२०० रूपये आहे त्याला घडवण्यासाठी पाच ते सहा दिवस लागतात परंतु नोट बंदीचा फटका त्यांच्या धंद्याला बसला आहे. परंतु हे अंगमेहनतीचे काम असल्याने म्हणून या समाजातील नवीन पिढीने त्याकडे पाठ फिरवलेली दिसत आहे. हरसुल औरंगबाद येथील प्रकाश भिकन पवार हा आपल्या पूर्ण परिवार सहित पालघर जिल्हातील मनोर येथे आपले अंगी असलेल्या कलेचा वापर करून जाते घढवून पोटाची खळगी भरतो त्याला विचारले असता तो म्हणाला की मी रोज दारोदारी जातो विक्रीसाठी जात असून कोणीही ते घ्यायाला तयार नाही. (वार्ताहर)