शहरं
Join us  
Trending Stories
1
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
2
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
3
शरद पवारांनी दिलेला 'तो' प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळला होता; संजय निरुपमांचा दावा
4
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार का? संजय राऊतांचा सवाल
5
ना विराट, ना रोहित! पॅट कमिन्सचा आवडता भारतीय खेळाडू कोण? त्याचं धक्कादायक उत्तर
6
'भाजपमुळे मस्ती वाढली'; मराठी गुजराती वादावार आदित्य ठाकरेंचा संताप
7
Akshaya Tritiya 2024 ला सोनं खरेदी करणार असाल तर मोबाइलमध्ये ठेवा 'हे' App; फसवणूक होणार नाही
8
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
9
मुस्लिमांना कुठे, किती अन् कसं मिळते आरक्षण; भारतीय संविधानात काय म्हटलंय? जाणून घ्या
10
गुरु-शुक्र अस्तंगत: अडीच महिने विवाह मुहूर्त नाही? जुलैनंतर थेट नोव्हेंबरमध्ये सनई चौघडे
11
वडिलांच्या गैरहजेरीत अनेकदा नातेवाईकांनी दिला होता सनीला चोप; म्हणाला, 'रक्त येईपर्यंत मी...'
12
Smriti Irani : "पाकिस्तान आणि राहुल गांधींचा नेमका काय संबंध आहे?"; स्मृती इराणींचा खोचक सवाल
13
Sanju Samson Controversy : हे वागणं बरं नव्हं! सॅमसनचा पारा चढला पण झाली मोठी कारवाई
14
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारुख अब्दुल्ला यांचं विधान
15
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
16
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून गौरव मोरेची Exit! म्हणाला - "मला खूप वाईट वाटतंय की..."
17
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
18
२ शत्रू ग्रह अस्तंगत: ३ राशींना लाभच लाभ, ३ राशींना काहीसा संमिश्र काळ; कसा असेल प्रभाव?
19
Aadhar Housing Finance IPO: आजपासून खुला झाला Blackstone च्या कंपनीचा आयपीओ, पाहा डिटेल्स 
20
...अन् विलासराव देशमुखांमुळे रितेशची झाली मराठी सिनेमात एन्ट्री, अभिनेत्याने केला खुलासा

मनसेची शहीद कुटुंबीयांना मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2019 9:59 AM

प्रल्हाद म्हात्रे ह्यांनी रविवार १७ फेब्रुवारी रोजी मनसे ज्येष्ठ नागरिक मॅरेथॉन दरम्यान पुलवामा तेथील अतिरेक्यांच्या भ्याड हल्यात महाराष्ट्रातील दोन जवानांना वीरमरण प्राप्त झाले

डोंबिवली- मनसेचे कल्याण डोंबिवली महापालिका परिवहन सदस्य व शहर संघटक प्रल्हाद म्हात्रे ह्यांनी रविवार १७ फेब्रुवारी रोजी मनसे ज्येष्ठ नागरिक मॅरेथॉन दरम्यान पुलवामा तेथील अतिरेक्यांच्या भ्याड हल्यात महाराष्ट्रातील दोन जवानांना वीरमरण प्राप्त झाले, त्या दोन्ही शहिदांच्या कुटुंबीयांना 51 हजारांची आर्थिक मदत म्हणून जाहीर केली होती, ती मदत काल २२ फेब्रुवारी रोजी विदर्भातील बुलडाणा जिल्ह्यात प्रत्यक्ष जाऊन प्रल्हाद म्हात्रे यांनी शहीद वीरपुत्रांच्या कुटुंबीयांच्या हातात सुपूर्त केली, ह्या प्रसंगी त्यांचे सोबत मनसे बुलडाणा जिल्हा अध्यक्ष मदन गायकवाड उपस्थित होते.

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाMNSमनसे