शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात अनुभवली ‘विंटेज कार’ची सफर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2021 23:52 IST

ठाण्यात रस्ते सुरक्षा अभियानांतर्गत ठाणे आणि मुंबई वाहतूक पोलीस तसेच रेमंड कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने या विंटेज कार रॅलीचे प्रजासत्ताकदिनी आयोजन केले होते. राज्याचे नगरविकास मंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या विंटेज कारच्या सफरीचा अनुभव घेतला.

ठळक मुद्दे ३२ व्या राष्ट्रीय रस्ते सुरक्षा अभियानातील अनोखा उपक्रम ठाणे शहर वाहतूक पोलिसांचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: आपल्या देखण्या प्रभावाची भुरळ पाडणारी मॅकलरेन, फेरारी, लॅम्बोर्गिनी, रोल्स रॉयल्स, बेन्टले, फोर्ड आणि हडसन अशा एकापेक्षा एक नामवंत मोटारी आणि ट्रिम्फ, बीएसए, हार्ले डेव्हिडसन आणि रॉयल इनफिल्ड यासारख्या मोटारसायकलींनी प्रजासत्ताक दिनी ठाणेकरांचे लक्ष वेधले होते. राज्याचे नगरविकास मंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या विंटेज कारच्या सफरीचा अनुभव घेतला.प्रजासत्ताक दिनानिमित्त ठाण्यात रस्ते सुरक्षा अभियानांतर्गत ठाणे आणि मुंबई वाहतूक पोलीस तसेच रेमंड कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने या विंटेज कार रॅलीचे प्रजासत्ताकदिनी आयोजन केले होते. या कार्यक्र माप्रसंगी रेमंडचे अध्यक्ष तसेच व्यवस्थापकीय संचालक गौतम सिंघानिया आणि ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर आदी उपस्थित होते. वांद्रे कुर्ला संकुलातून सुरु झालेल्या या सुपर कार ड्राइव्हची सांगता ठाण्यातील रेमंड मैदानावर झाली. त्यानंतर ध्वजारोहणाचा कार्यक्र म झाला. यावेळी बोलताना पालकमंत्री शिंदे म्हणाले की, रस्ते सुरक्षा ही काळाची गरज आहे. ठाण्यातील वाहतूक पोलीस त्यांचे कर्तव्य उत्तम प्रकारे पार पाडत आहेत. परंतू, नागरिकांनीही वाहतूकीच्या नियमांचे काटेकोर पालन करुन आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे. जुन्या मोटारी तसेच काही नामवंत मोटरसायकली या आश्चर्यचकित करणाऱ्या आहेत. ठाणे शहर पोलिसांनी राबविलेल्या या रस्ते सुरक्षा अभियानाचे शिंदे यांनी यावेळी कौतुक केले.या उपक्र माबद्दल गौतम सिंघानिया म्हणाले की, प्रजासत्ताक दिनी या कार रॅलीचे आयोजन केल्याबद्दल एक मोटारप्रेमी म्हणून आपल्याला नक्कीच ही अभिमानाची बाब आहे. ठाणेकरांसाठी हा एक अविस्मरणीय अनुभव ठरल्याचेही ते म्हणाले. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांच्यासह अनेक विंटेज कार प्रेमी यावेळी उपस्थित होते.

टॅग्स :thaneठाणेtraffic policeवाहतूक पोलीसcarकार