शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

महाकाय ट्रेलरमुळे कसारा घाटात कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 00:15 IST

वाहनांच्या रांगा : पोलिसांना करावी लागली तारेवरची कसरत

लोकमत न्यूज नेटवर्ककसारा : मुंबई येथून महाकाय ट्रेलर भिवंडीहून छत्तीसगड येथे जात असताना शुक्रवारी सकाळी कसारा घाट चढण्याच्या वेळी वाहनचालकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. वाहतूककोंडी फोडण्यासाठी पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागली. दरम्यान, या ट्रेलरला आठ किलोमीटरच्या प्रवासासाठी तब्ब्ल आठ तास लागले.

सकाळी ८ वाजता कसारा बायपास येथून कसारा घाट सर करण्यासाठी मशिनरी घेऊन जाणारा २६० चाकांचा ट्रेलर वाहतुकीला अडसर ठरत होता. नवीन कसारा घाटातील नाशिक-मुंबई लेनवरील वाहतूक काही काळ बंद ठेवण्यात आली होती. या ट्रेलरने दुपदरी रस्ता पूर्ण अडवून ठेवला होता. परिणामी, या ट्रेलरमुळे उंबरमाळी ते चिंतामणवाडीदरम्यान मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती.वाहतूककोंडी सोडविण्यासाठी महामार्ग पोलीस केंद्राचे प्रभारी अधिकारी अमोल वालझाडे व कर्मचारी कार्यरत होते. या ट्रेलरला इच्छितस्थळी पोहोचण्यासाठी तीन महिने किंवा त्यापेक्षा जास्त दिवस लागणार आहे.

वाढत्या वाहतूककोंडीमुळे अपघाताचा धोका महाकाय ट्रेलरच्या वाहतुकीच्या वेळी महामार्ग बंद करण्याकरिता केंद्रीय परिवहन मंत्रालयाकडून परवानगी आणल्याचे सांगण्यात येत असले, तरी अशी परवानगी ही नाममात्र असून अशा प्रकारचे ट्रेलर जाण्यापूर्वी वाहतुकीत बदल करावा लागतो. तो बदल केल्यावर एका मार्गिकेवर वाहतुकीचा ताण येतो. परिणामी, वाढत्या वाहतूककोंडीमुळे अपघाताची शक्यता अधिक वाढते.ट्रेलरला पोहचण्यास लागणार तीन महिने२६० चाकांच्या या महाकाय ट्रेलरला इच्छित स्थळी पोहचण्यासाठी तब्बल तीन महिने किंवा त्यापेक्षा जास्त दिवस लागणार असल्याने ३ महिने मुंबई-आग्रा हा राष्ट्रीय महामार्ग काही ठिकाणी विस्कळीत होण्याची शक्यता आहे.