शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
3
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
4
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
5
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
6
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
7
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
8
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
9
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
10
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
11
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
12
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
13
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
14
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
15
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
16
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
17
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
18
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
19
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
20
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
Daily Top 2Weekly Top 5

खड्डा दाखवा बक्षीस मिळवा योजना सुरु करा - वर्षा भानुशाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 21:08 IST

मीरा भाईंदर शहरात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून इतक्या मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

मीरारोड : मुंबई महापालिकेने शहरातील खड्डे दाखवा आणि बक्षीस मिळवा योजना मोबाईल अ‍ॅपद्वारे सुरु केली असून तशीच योजना मीरा भाईंदरमध्ये सुरु करण्याची मागणी भाजपा नगरसेविका वर्षा भानुशाली यांनी आयुक्त बालाजी खतगावकर यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.मीरा भाईंदर शहरात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून इतक्या मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. खड्डे जाहीरपणे दिसत असताना देखील ते तातडीने भरण्याचे काम होत नाही. पाऊस जाऊन अनेक दिवस झाले तरी खड्डे मात्र कायम आहेत.

त्या अनुषंगाने मुंबई महापालिकेप्रमाणेच मीरा भाईंदर महापालिकेने मोबाईल अ‍ॅप विकसित करुन बक्षीस योजना सुरु करावी. नागरिकांनी दाखवलेले खड्डे २४ तासात पालिकेने भरल्यास तक्रारदार नागरिकाला ५०० रुपयांचे बक्षीस देण्यात यावे. यामुळे शहरातील खड्डे निदर्शनास येऊन ते भरण्याचे काम वेगाने होईल. जेणेकरुन शहर खड्डे मुक्त होईल असे वर्षा भानुशाली यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर