शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मोबाइल अ‍ॅपवर आता गरबाही

By admin | Updated: October 16, 2015 01:44 IST

आपला रास गरबा सरस व्हावा, यासाठी मोबाइल अ‍ॅपचा वापर होताना दिसत आहे. सेल्फ लर्निंग गरबा, दांडिया रास, गुजराती गरबा, अशा काही अ‍ॅप्सची सध्या तरुणांमध्ये चलती आहे

भाग्यश्री प्रधान, ठाणे आपला रास गरबा सरस व्हावा, यासाठी मोबाइल अ‍ॅपचा वापर होताना दिसत आहे. सेल्फ लर्निंग गरबा, दांडिया रास, गुजराती गरबा, अशा काही अ‍ॅप्सची सध्या तरुणांमध्ये चलती आहे. या प्रत्येक अ‍ॅपमध्ये दांडिया आणि गरब्याची वेगवेगळी विभागणी केल्याने हे सर्वच अ‍ॅप मोबाइलमध्ये डाऊनलोड करण्याचे प्रमाण वाढले आहे. या अ‍ॅपमुळे आपल्याला हवी तशी स्टेप शिकता येईल. यामध्ये विविध स्टेप्स असल्याने बच्चे कंपनीपासून ते वृद्धापर्यंत सारेच त्या शिकून घेण्यासाठी उत्सुक दिसत आहेत.दांडियांमध्ये मोठ्या दांडीपासून ते छोट्या दांडीपर्यंत ती हातात कशी धरावी तसेच ती कशी फिरवावी, याचेही धडे व्हिडीओद्वारे प्रात्यक्षिके दाखवून अ‍ॅपमध्ये दिले आहेत. गरबा गीते, बॉलिवूडची हिट गाणी तसेच गुजराती गीते, वेस्टर्न साँग गरबा आदी सर्वच गाण्यांवर ताल कसा धरावा, याबाबत हे अ‍ॅप्स माहिती देतात. वीकेंडला गरबा जोरदार असल्याने सध्या याला भलताच डिमांड आहे.