शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूत रिसोर्ट पॉलिटिक्स! AIADMK च्या २८ आमदारांचा एक गट पुदुचेरीला पोहचला; TVK सोबत जाणार?
2
राजीनामा न दिल्यास ममता बॅनर्जींवर गुन्हा दाखल होऊ शकतो?; घटनात्मक पेच, कायदेतज्ज्ञ सांगतात...
3
पाठलाग, ओव्हरटेक करून कार थांबवली, त्यानंतर..., सुवेंदूंच्या PAच्या हत्येच्या तपासात आतापर्यंत झाले असे खुलासे
4
Chandranath Rath: हवाई दलात सेवा, कॉर्पोरेटमध्ये नोकरी अन् सुवेंदू अधिकारींचे पीए बनले; हत्या झालेले चंद्रनाथ कोण होते?
5
सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या कशी झाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला हल्ल्याचा संपूर्ण थरार!
6
सावध व्हा! कीटकनाशके आणि प्लास्टिकमुळे प्रजनन क्षमतेत घट; पशू-पक्ष्यांवरही परिणाम
7
भारताच्या शेजारील देशात नेमकं चाललंय काय? कबरींमधून बाहेर काढले जातायेत सांगाडे
8
होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
9
'मुन्नाभाई MBBS' मधील अभिनेता १० वर्षापासून बेपत्ता; गर्लफ्रेंडचाही हार्टअटॅकनं मृत्यू, गूढ कायम!
10
हृदयद्रावक! मुलांच्या कस्टडीसाठी लढतेय अभिनेत्री, चौथ्या मुलाच्या कबरीवर जाऊन ढसाढसा रडली
11
आजचे राशीभविष्य ७ मे २०२६: कामाचा व्याप वाढेल, आज शक्यतो नवीन काम सुरू करू नका
12
भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले
13
‘एसी’च्या नव्या वेळापत्रकाने लोकलचा हाेताेय खेळखंडोबा; हार्बर मार्गावर ऐन गर्दीच्या वेळी गैरसाेय, प्रवासी संतप्त
14
SRH vs PBKS : "चुकलो तिथेच फसलो! आता..." पराभवाच्या हॅटट्रिकनंतर ‘सरपंच’ श्रेयस अय्यर स्पष्टच बोलला
15
शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार
16
संस्थात्मक स्तरावरील फेऱ्यांतून ‘वैद्यकीय’चे प्रवेश बंद? खासगी कॉलेजांमध्ये कॅप फेऱ्यांतूनच ‘प्रवेश’चा प्रस्ताव
17
मुंबई तापणार; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट; जाणून घ्या अपडेट
18
या विकृतीचे करायचे काय?; पुण्यात नातीवरच अत्याचाराचा केला प्रयत्न
19
‘बर्ड फ्ल्यू’मुळे नवापुरातील कोट्यवधींची उलाढाल अचानक ठप्प; हजाराे कामगारांवर उपामारीची वेळ
20
एकदा घरी फोन करा ना... आई, मला घरी न्यायला ये ना…मनोरुग्णालयातील ‘त्या’ व्यक्ती स्नेहाच्या प्रतीक्षेत
Daily Top 2Weekly Top 5

मुंब्रा येथे आगीत डंपर जळाला; मध्यरात्रीची घटना, कुणीही जखमी नाही

By कुमार बडदे | Updated: April 30, 2024 08:32 IST

सुदैवाने या घटनेत कुणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती ठामपाच्या अप्तकालिन कक्षातील अधिका-यांनी दिली

मुंब्राः माती घेऊन चाललेल्या डंपरला लागलेल्या आगीत डंपर जळाल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री मुंब्रा शहरा जवळील शिळ-म्हापे रस्त्यावर घडली. जगदिश यांच्या मालकीच्या तसेच जावेद शेख हे चालवत असलेल्या डंपर मधून २५ टन माती म्हापे येथून दिवा शहरात घेऊन चाललेला डंपर  शिळ -म्हापे रस्त्यावरून जात असताना मंगळवारी मध्यरात्री दोन वाजून २० मिनिटांच्या सुमारास डंपरला आग लागली. यामुळे रस्त्यावर काही काळ खळबळ उडाली होती.

स्थानिकांनी याबाबतची माहिती ठामपाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दिली. माहिती  मिळताच घटनास्थळी पोहचलेल्या शिळ अग्निशमन केंद्रातील जवानांनी एक फायर वाहनाच्या मदतीने मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास आग विझवली. सुदैवाने या घटनेत कुणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती ठामपाच्या अप्तकालिन कक्षातील अधिका-यांनी दिली. या घटनेत डंपरचे पुढचे दोन्ही टायर आणि दर्शनी भाग पूर्णपणे जळाला असून,आग नियंत्रणात आणण्याच्या दरम्यानच्या काळात काही वेळेसाठी  या रस्त्या वरुन होणारी  वाहनांची वाहतूक विरुद्ध दिशेच्या रस्त्यावरून वळवण्यात आली होती. तसेच डंपरला लागलेली आग शाँर्टसर्किटमुळे लागल्याची माहिती शिळ अग्निशमन केंद्राचे स्थानक प्रमुख पी.डी.पाटील यांनी लोकमतला दिली.