शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासकीय निष्काळजीपणामुळे पालिकेने गमावले अधिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2015 03:35 IST

पालिकेचा लोगो गेल्या २४ वर्षांपासून प्रशासकीय निष्काळजीपणामुळे अधिकृत न झाल्याने तो भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांच्या सेव्हन इलेव्हन

भार्इंदर : पालिकेचा लोगो गेल्या २४ वर्षांपासून प्रशासकीय निष्काळजीपणामुळे अधिकृत न झाल्याने तो भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांच्या सेव्हन इलेव्हन कंपनीने नोंदणीकृत केल्याचे समोर आल्याने पालिकेला आता दुसऱ्या लोगोचा शोध घेऊन तो वेळेत नोंदणीकृत करावा लागणार आहे. १९९१ मध्ये अस्तित्वात आलेल्या नगरपालिकेने आपल्या हद्दीतील ९ ग्रामपंचायतींसह आरोग्य सेवा, शहरीकरण, शेतकरी, मिठागरे, डोंगराळ भाग आदींचा समावेश असलेले चिन्ह वापरात आणण्यास सुरुवात केली. त्यानंतर, २००२ मध्ये स्थापन झालेल्या महापालिकेसाठीही हाच लोगो व्यवहारात आणला. मात्र, गेल्या २४ वर्षांपासून त्याच्या अधिकृत नोंदणीसाठीदेखील योग्य पाठपुरावा न झाल्याची बाब काँग्रेसच्या ज्येष्ठ नगरसेविका प्रभात पाटील यांनी २० फेब्रुवारी २०१३ रोजीच्या महासभेत निदर्शनास आणली होती. त्या वेळीही वेळकाढूपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांनी कोणतीही कार्यवाही न करता त्याचे घोंगडे अद्याप भिजत ठेवले आहे. त्यामुळे अनेक जण त्याचा गैरवापर करीत आहेत. पालिकेतील कामचुकारपणाच्या संधीचा फायदा घेत भाजपा नरेंद्र मेहता यांनी काही महिन्यांपूर्वीच या लोगोला नोंदणीकृत करण्यासाठी पत्रव्यवहार केल्याचे उजेडात आले आहे.