शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
3
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
4
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
5
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
9
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
10
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
11
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
12
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
13
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
14
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
15
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
16
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
17
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
18
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
19
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
20
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाला नकार : तरुणीची फेसबुक अकाउंटने बदनामी

By admin | Updated: December 28, 2015 02:03 IST

१५ लाख रुपये हुंडा मागितला म्हणून लग्नाला नकार देणाऱ्या तरुणीचे बनावट फेसबुक अकाऊंट उघडून त्यावर अश्लिल फोटो लोड करून तिची बदनामी करणाऱ्या दिल्लीतील विकृत

वसई : १५ लाख रुपये हुंडा मागितला म्हणून लग्नाला नकार देणाऱ्या तरुणीचे बनावट फेसबुक अकाऊंट उघडून त्यावर अश्लिल फोटो लोड करून तिची बदनामी करणाऱ्या दिल्लीतील विकृत तरुणा विरुद्ध तुळींज पोलिसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शंकर श्रीवास्तव (२७) असे तरुणाचे नाव असून तुळींज पोलिसांनी त्याच्या अटकेसाठी दिल्ली पोलिसांशी संपर्क साधला आहे.त्या अकाऊंटवर तिचा मोबाईल नंबर टाकण्यात आल्यामुळे तिला अनेक फोन येत होते. त्यामुळे त्रस्त झालेल्या तरुणीने तुळींज पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. नात्यातलेच प्रकरण असल्याने बदनामीला घाबरून वधूपक्ष हुंडा देण्यास तयार होईल अशी वर पक्षाची अपेक्षा होती. याप्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरुन तुळींज पोलिसांनी शंकर याच्यावर आयटी अंतर्गत २००८ प्रमाणे ६६ सी आणि ६७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. शंकर दिल्लीतील ज्या कंपनीत कामाला आहे त्या कंपनीला पत्र पाठवून त्याला पोलीस ठाण्यात हजर राहण्यास कळवण्यात आले, असल्याची माहिती पोलीस निरिक्षक किरण कबाडी यांनी दिली. (प्रतिनिधी)