शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
3
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
4
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
5
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
9
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
10
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
11
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
12
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
13
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
14
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
15
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
16
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
17
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
18
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
19
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
20
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
Daily Top 2Weekly Top 5

वाईट मार्गाला लागण्यापूर्वीच केली सुटका

By admin | Updated: October 13, 2016 03:28 IST

दुकानातील काच फुटल्याने वडील रागावतील, म्हणून झारखंडहून पळून आलेल्या देवकुमार नारायण नुनिया (१०) याची वाईट मार्गावर जाण्यापूर्वीच बाजारपेठ पोलिसांच्या सतर्कतेमुळे

कल्याण : दुकानातील काच फुटल्याने वडील रागावतील, म्हणून झारखंडहून पळून आलेल्या देवकुमार नारायण नुनिया (१०) याची वाईट मार्गावर जाण्यापूर्वीच बाजारपेठ पोलिसांच्या सतर्कतेमुळे सुटका झाली. झारखंड येथे त्याच्या पालकांशी संपर्कसाधण्यात आला असून लवकरच ते त्याला घेण्यासाठी येणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप सूर्यवंशी यांनी सांगितले. नवरात्रोत्सवानिमित्त दुर्गाडी किल्ल्यावर जत्रा भरते. या ठिकाणी बंदोबस्तावर असणाऱ्या बाजारपेठ पोलिसांना एक लहान मुलगा संशयास्पदरीत्या फिरत असताना आढळला. पोलिसांनी चौकशी केली असता त्याने दिलेल्या माहितीने सर्व जण चक्र ावून गेले. देवकुमार नुनिया (१०) असे या मुलाचे नाव आहे. वडिलांच्या दुकानातील काच फुटल्याने ते रागावतील, म्हणून तो दोन दिवसांपूर्वी घर सोडून इकडे पळून आला. घराजवळ असणाऱ्या रेल्वे स्थानकात आलेल्या मेलमध्ये बसला आणि ठाणे स्थानकात उतरला. त्या वेळी फलाटावरील काही मुलांनी त्याला हेरले आणि त्यांच्यासोबत घेऊन गेले. त्यानंतर, सुरेश नावाच्या व्यक्तीने त्याला दुर्गाडी परिसरात सुरू असलेल्या जत्रेत चोरीसाठी पाठवल्याची माहिती सूर्यवंशी यांनी दिली. (प्रतिनिधी)