शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

विक्रमगडमध्ये ‘आधार’साठी गर्दी

By admin | Updated: February 19, 2016 02:19 IST

शासनाच्या आधारकार्ड योजनेत योग्य नियोजनाचा अभाव दिसतो आहे. विक्रमगड तालुक्यांतील ९४ गावपाडयातील ४२ ग्रामपंचायतील जनतेसाठी विक्रमगगड पंचायत

राहुल वाडेकर ,  तलवाडाशासनाच्या आधारकार्ड योजनेत योग्य नियोजनाचा अभाव दिसतो आहे. विक्रमगड तालुक्यांतील ९४ गावपाडयातील ४२ ग्रामपंचायतील जनतेसाठी विक्रमगगड पंचायत समिती त्यानंतर ग्रामपंचायत हॉल व आता तहसील कार्यालय येथे आधाकार्ड केंद्र सुरु करण्यांत आले आहे़ सद्यस्थित आधारकार्ड नोंदणीसाठी रोजच गर्दी वाढत आहे़ आतपर्यत दीड ते दोन वर्षात अंदाजे सरासरी ३५ हजार लोकांनी आधारकार्डसाठी नोंदणी केल्याची माहिती देण्यात आहे़ विक्रमगड येथील आधार केंद्रात रोज १०० च्या सरासरीने नोंदणी केली जात असून हे केंद्र सुरळीत सुरु आहे व याचा लाभ जनता घेतांना दिसत आहे़ आधारकार्ड हे प्रत्येक नागरिकासाठी त्याची संपूर्ण ओळख सांगणारा दस्तऐवज ठरणार आहे. त्यानुसार त्याला बारा आकडी क्रमांक (यु़ आय़ डी़) मिळणार असून ग्रामपंचायत कार्यक्षेत्रानुसार हा कार्यक्रम राबविला जात आहे. या क्रमांकाच्या माध्यमातून शासकीय सेवा सुविधांचा लाभ तळागाळापर्यत पोहोचावा, भारतातील नागरिकाला भारतात कोठेही स्वतंत्रपणे आपले या नंबरच्या माध्यमातून अस्तित्व सिद्ध करता यावे स्थावर मालमत्ता, खरेदी-विक्री आदी करतांनाही त्याचा उपयोग व्हावा अशी ही योजना आहे. (वार्ताहर)