शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : कोरोनाविरोधातील लढ्यासाठी केडीएमसीमधील शिवसेना नगरसेवकांनी दिले तीन महिन्यांचे मानधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2020 15:37 IST

शिवसेनेचे नगरसेवक महेश गायकवाड, श्रेयस समेळ, माधुरी काळे यांनी त्यांचे तीन महिन्याचे मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दिले आहे.

कल्याण - कोरोनाशी लढा देताना सरकारी तिजोरीवर ताण येणार आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधीनी त्यांचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दिला आहे.कल्याण डोंबिवली महापालिकेतील नगरसेवकाना महिन्याला दहा हजार रुपयांचे मानधन मिळते. महापालिकेतील शिवसेनेचे नगरसेवक महेश गायकवाड, श्रेयस समेळ, माधुरी काळे यांनी त्यांचे तीन महिन्याचे मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दिले आहे. प्रत्येक नगरसेवकाचे तीन महिन्याचे मानधन प्रत्येकी 30 हजार रुपये होते. त्यानुसार तीन नगरसेवकांकडून 90 हजार रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केला जाणार आहे. दरम्यान महापालिकेची गाडी ही फवारणीकरीता गल्ली बोळात जाऊ शकत नाही. त्यामुळे नाशिक येथे द्राक्षांच्या फवारणीसाठी वापरले जाणारे लहान आकाराचे फवारणी ट्रॅक्टर शिवसेना नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी मागविले आहेत. या ट्रॅक्टरच्या सहाय्याने डोंबिवली पश्चिमेतील चाळ वस्तीच्या शेवटच्या टोकार्पयत फवारणी केली जात आहे. ही फवारणी रात्रीच्या वेळेत केली जात आहे. दरम्यान शिवसेना नगरसेवक दशरथ घाडीगावकर यांच्या वतीने आज सकाळी कल्याण स्टेशन परिसरात गरजूंन चहा बिस्कीटचे वाटप करण्यात आले. यावेळी अनेक निराधार व गरजूंना चहा बिस्कीटे मिळाली. मुस्लीम मोहल्ल्यातील अपक्ष नगरसेवक काशीफ तानकी यांनी देखील दूधनाका परिसरात गरजूंकरीता चहा व बिस्कीटांचे वाटप केले. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसkdmcकल्याण डोंबिवली महापालिका