शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
2
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
3
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
4
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
5
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
6
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
7
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
8
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
9
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
10
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
11
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
12
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
13
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
14
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
15
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
16
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
17
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
18
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
19
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
20
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई

शहरातील हुक्का पार्लर, अनधिकृत बॅनर्स-होर्डिंग्जवर कडक कारवाईचे आयुक्तांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2018 9:11 PM

सहाय्यक आयुक्तांनी आपापल्या प्रभाग समितीतंर्गत उभारण्यात आलेल्या अनधिकृत बॅनर्स आणि होर्डिंग्जवर कारवाई करण्याच्या सूचना जयस्वाल यांनी दिल्या.

ठाणे : शहरातील हुक्का पार्लर तसेच अनधिकृत बॅनर्स आणि होर्डिंगवर कडक कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी आज दिले.महापालिका मुख्यालयात अधिका-यांच्या आणि विभाग प्रमुखांच्या बैठकीमध्ये महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी हुक्का पार्लरसंदर्भात राज्य शासनाने केलेल्या कायद्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व हुक्का पार्लरवर कारवाई करण्याचे आदेश सर्व सहाय्यक आयुक्तांना दिले.त्याचप्रमाणे शहरातील अनधिकृत बॅनर्स आणि होर्डिंग्जवर कडक कारवाई करण्याच्या सूचना देण्याबरोबरच संबंधितांविरूद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेशही त्यांनी आज सर्व सहाय्यक आयुक्तांना दिले.

सहाय्यक आयुक्तांनी आपापल्या प्रभाग समितीतंर्गत उभारण्यात आलेल्या अनधिकृत बॅनर्स आणि होर्डिंग्जवर कारवाई करण्याच्या सूचना जयस्वाल यांनी दिल्या.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका