शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

मालमत्तांवर जप्तीची पालिकेची कारवाई

By admin | Updated: January 26, 2016 01:56 IST

महापालिका मालमत्ता विभागाने थकबाकीदारांच्या विरोधात सुरू केलेल्या कारवाईत पहिल्या दिवशी चार मालमत्ता जप्त केल्याची माहिती उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली.

सदानंद नाईक,  उल्हासनगरमहापालिका मालमत्ता विभागाने थकबाकीदारांच्या विरोधात सुरू केलेल्या कारवाईत पहिल्या दिवशी चार मालमत्ता जप्त केल्याची माहिती उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली. एकूण ६० हजार मालमत्ताधारकांना टप्प्याटप्प्यांनी नोटिसा बजावणार असल्याचेही ते म्हणाले.उल्हासनगर मालमत्ता विभागाची थकबाकी ३०० कोटींवर गेली असून विभागाचे उपायुक्त लेंगरेकर यांनी थकबाकीदारांना यापूर्वीच नोटिसा दिल्या आहेत. पहिल्या टप्प्यात ज्यांना नोटिसा दिल्या, त्यांनी थकबाकीची रक्कम भरली नाही. त्यांच्यावर जप्तीची कारवाई सुरू केली. बुधवारी टिलसन मार्केटमागील मारुती कॉम्प्लेक्सचे गाळे जप्त केले. मारुती कॉम्प्लेक्सची थकबाकी १५ लाख २४ हजारांची होती. शिव कॉलनीतील अपनाघर यांच्यासह ३ मालमत्ता जप्त केल्या.मालमत्ता विभागाने गेल्या अनेक वर्षांपासून मालमत्ता कर न भरणाऱ्या एकूण ८० हजार थकबाकीदारांना नोटिसा पाठवून कर भरण्याचे आवाहन केले होते. या कारवाईमुळे थकबाकीदारांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विभागाने १२५ कोटींच्या वसुलीचे लक्ष्य निश्चित केले आहे. गेल्या आठ महिन्यांत केवळ ३५ कोटींची वसुली झाली आहे. कर निर्धारक शैलेश दोंदे यांनी विक्रमी करवसुली होईल, असा दावा केला. मुदतवाढीसाठी नागरिकांच्या रांगा८० हजार थकबाकीदारांना नोटिसा पाठवून मालमत्ता जप्तीचा इशारा दिल्याने शेकडो जणांनी कार्यालयासमोर रांगा लावून थकबाकी भरण्यासाठी मुदतवाढ मागितली आहे. मार्चअखेरीस थकबाकीधारकांनी रक्कम अदा केली नाही तर जप्तीची कारवाई तीव्र करण्याचा इशारा विभागाने दिला आहे.