शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
2
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
3
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
4
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
5
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
6
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
7
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
8
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
9
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
10
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
11
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
12
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
13
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
14
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
15
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
16
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
17
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
18
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
19
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
20
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभेतही घोळ कायम; सोसायटीत मतदान केंद्र तरीही मतदारांची नावे दुसऱ्याच ठिकाणी

By अजित मांडके | Updated: November 20, 2024 10:38 IST

सोसायटीमध्ये मतदान केंद्र असताना तेथील रहिवाशांना सुमारे ३ किमी लांब जावे लागत होते.

अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या प्रकारे मतदारांची नावे घरापासून इतर ठिकाणी गेली होती. तसाच घोळ विधानसभा निवडणुकीतही दिसून आला. सोसायटीमध्ये मतदान केंद्र असताना तेथील रहिवाशांना सुमारे ३ किमी लांब जावे लागत होते. तर झोपडपट्टी भागातल्या मतदारांना सोसायटीमध्ये मतदानासाठी जावे लागत असल्याचे चित्र ठाणे विधानसभा मतदार संघात अनेक ठिकाणी दिसून आले. याबाबत मतदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

ठाणे शहर विधानसभा मतदार संघात अनेक ठिकाणी गृसंकुलातील नागरिकांना ते राहत असलेल्या ठिकाणी मतदान करता यावे यासाठी गृसंकुलात मतदान केंद्र तयार करण्यात आली होती. मात्र तेथील मतदारांची नावे ते राहत असलेल्या ठिकाणापासून तीन ते चार किमी अंतरावर गेली होती. तसाच प्रकार झोपडपट्टी मध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या बाबतीत दिसून आला. येथील मतदारांची नावे सोसायटी मधील मतदान केंद्रावर आली होती. त्यामुळे गोंधळाचा त्रास मतदारांना नाहक सहन करावा लागल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४thaneठाणे