शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
2
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
3
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
4
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
5
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
6
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
7
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
8
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
9
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
10
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
11
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
12
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
13
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
14
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
15
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
16
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
17
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
18
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
19
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
20
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणमध्ये भाजपचे धरणे आंदोलन; तहसीलदारांना दिले निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 00:39 IST

अत्याचार, शेतकरी कर्जमाफीविरोधात निदर्शने

डोंबिवली : शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि महिलांवरील अत्याचाराविरोधात मंगळवारी कल्याण जिल्हा भाजपतर्फे कल्याण तहसील कार्यालयाबाहेर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारविरोधात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घोषणाबाजीही केली. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, हेक्टरी २५ हजार रुपये मिळावेत तसेच राज्यात महिलांवरील वाढते अत्याचार थांबले पाहिजेत, हिंगणघाट घटनेतील पीडितेला न्याय मिळाला पाहिजे, आदी मुद्द्यांवर हे धरणे आंदोलन करण्यात आले.यावेळी ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील, खा. कपिल पाटील, प्रदेश सचिव नरेंद्र पवार, विरोधी पक्षनेते राहुल दामले, स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे, गटनेते शैलेश धात्रक, महिला आघाडीच्या डोंबिवली पूर्व मंडल अध्यक्षा पूनम पाटील, पश्चिम मंडल अध्यक्षा रेखा म्हात्रे, कल्याणच्या पुष्पारत्न पारखी तसेच नगरसेवक, नगरसेविका पदाधिकारी आदी सहभागी झाले होते. आंदोलनानंतर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.स्वाक्षरी अभियानाला प्रतिसाद : महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटना रोखण्यास अपयशी ठरलेल्या महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात सोमवारी भाजपच्या महिला मोर्चाने स्वाक्षरी मोहीम राबवली. अप्पा दातार चौक, भाजप पूर्व मंडल कार्यालय, रेल्वे स्थानकासमोर आदी ठिकाणी ही मोहीम राबवण्यात आली. महिलांनी यावेळी स्वाक्षरी केली. यावेळी भाजप डोंबिवली पूर्व मंडल अध्यक्ष नंदू जोशी, महिला आघाडीच्या माजी अध्यक्षा उज्ज्वला दुसाने, नगरसेवक राजन सामंत, मुकुंद पेडणेकर, संदीप पुराणिक, राजन आबाळे, निलेश म्हात्रे, संजीव बीडवाडकर आदी उपस्थित होते.