शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

घोडबंदर रस्त्यांवरील खड्ड्यांविरोधात भाजपाचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 18:14 IST

Thane : घोडबंदर भागातील ओवळा येथे अपघात होऊन रविवारी एकाचा बळी गेला होता. त्यानंतर सोमवारी भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

ठाणे  : गणेशोत्सव अगदी काही दिवसांवर आला असतांना देखील महापालिकेच्या माध्यमातून शहराच्या विविध भागात पडलेले खड्डे आजही बुजविलेले दिसत नाहीत. त्यामुळे घोडबंदर भागात शहर भाजपच्या वतीने खडय़ांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. या खडय़ांमुळे घोडबंदर भागात वाहतुक कोंडी होत आहे, वारंवार पत्रव्यवहार करुनही खड्डे बुजविले जात नसल्यानेच हे आंदोलन करण्यात आल्याचे माहिती आंदोलनकत्र्यानी दिली.

घोडबंदर भागातील ओवळा येथे अपघात होऊन रविवारी एकाचा बळी गेला होता. त्यानंतर सोमवारी भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले. ठाणे  शहर भाजपचे अध्यक्ष तथा आमदार निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर यांच्या उपस्थितीत घोडबंदर मंडलाच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. घोडबंदरच्या मुख्य रस्त्यांसह सेवा रस्त्यांना खड्डेच खड्डे पडलेले आहेत. मानपाडा पासून ते थेट ओवळा र्पयत दोनही बाजूच्या सेवा रस्त्यांवर खड्डे पडले आहेत.

वारंवार खड्डे पडत असून केवळ त्यावर तात्पुरता मुलामा लावण्याचे काम प्रशासनाकडून सुरु आहे, त्यामुळे पालकमंत्र्यांचा निषेध करीत असून त्यांनी आता याकडे लक्ष देणो गरजेचे आहे. केवळ पैसा कमविणो हाच प्रशासनाचा उद्देश असून त्यामुळेच हे खड्डे बुजविले जात नाहीत.- संजय केळकर - आमदार, ठाणे , भाजप

या खडय़ामुळे एकाचा बळी गेला असून त्याचा निषेध करीत यात जे दोषी असतील त्यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी आहे. त्यातही हा अपघात घडल्यानंतर आता खड्डे बुजविणो काम सुरु असून त्यातही केवळ बुसा वापरला जात आहे. त्यामुळे केवळ वसुली करण्याचे काम सुरु असल्यानेच नागरीकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष सुरु आहे.- निरंजन डावखरे - शहर अध्यक्ष, ठाणे - भाजप

टॅग्स :BJPभाजपाthaneठाणे