शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

‘आग्रा बाजार’ आणि ‘आगऱ्याहून सुटका’ सादर!

By admin | Updated: November 11, 2016 03:03 IST

राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित केलेल्या ५६व्या हौशी राज्य नाट्य स्पर्धेत बुधवारी ठाणे केंद्रावर ‘आगऱ्याहून सुटका’

ठाणे/कल्याण : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित केलेल्या ५६व्या हौशी राज्य नाट्य स्पर्धेत बुधवारी ठाणे केंद्रावर ‘आगऱ्याहून सुटका’ या नाटकाद्वारे तर कल्याणमध्ये ‘आग्रा बाजार’द्वारे स्पर्धेतले तिसरे पुष्प गुंफले गेले. कल्याणमधील आचार्य अत्रे नाट्यगृहात सुरू असलेल्या स्पर्धेत ९ नोव्हेंबरला बदलापूरच्या एम्पिरीयल फाउंडेशनच्या वतीने हबीब तनवीर लिखित (अनुवाद अमेय सावंत) आणि सुदर्शन पाटील दिग्दर्शित ‘आग्रा बाजार’ या नाटकाचे सादरीकरण करण्यात आले. या नाटकात भरत कोळी, जयदीप माळी, विशाल व्यापारी, आदित्य जावळेकर, राहुल वाघमारे, अमेय सावंत, वल्लभ रावण, भूषण कोलते, सागर मोरे, अविनाश खरात, गायत्री पाटील, सुशांत हरियाण, श्रीपाद चौधरी, ओमकार पाटील, पंकज राठोड, राहुल चव्हाण, पीयूष, श्रीया शांडिल्य, सितांशु सालुंखे, उत्कर्षा घोरबे, नेहा वाघचौरे, चैतन्य जावळे, सुदर्शन पाटील यानी वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. प्रकाशयोजना करिष्मा मुठ्ठल-मधुरा मोतीराळे, नेपथ्य भूषण कोलते, वेशभूषा अमेय सावंत-मधुरा मोतीराळे तर रंगभूषा वल्लभ रावण याची होती. ठाणे केंद्रावर ९ नोव्हेंबरला सफाळेच्या अंतरंग सांस्कृतिक कला दर्पण प्रतिष्ठानच्या वतीने योगेश दळवी दिग्दर्शित ‘आगऱ्याहून सुटका’ या नाटकाचा प्रयोग सादर झाला. डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या मिनी थिएटरमध्ये सादर झालेल्या या नाटकात शीलरत्न जमदाडे, एकनाथ पडकढ, मनीष कानिटकर, योगेश दळवी, सचिन भोसले, मधुरा भागवत, रेवती दळवी, जितेश मोरे, अभय धुमाळ, शंतनु नातू यांनी वेगवेगळ्या भूमिका वठवल्या. प्रकाशयोजना रघु ढेमरे, नेपथ्य संजय कांबळे-शीलरत्न जमदाडे, संगीत अभिषेक-दत्ता, वेशभूषा गणेश लोणारे, रंगभूषा कमलेश बिचे यांनी केली.