शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरानंतर आदिवासींना मिळाली रोहयोची मजुरी

By admin | Updated: October 5, 2015 00:22 IST

तालुक्यातील टाकपाडा या गावातील ‘आदिवासी मजूर अडकले आॅनलाइन प्रक्रि येत’ या मथळ्याखालील बातमी लोकमतमध्ये प्रसिद्ध होताच प्रशासनाने तिची

मोखाडा : तालुक्यातील टाकपाडा या गावातील ‘आदिवासी मजूर अडकले आॅनलाइन प्रक्रि येत’ या मथळ्याखालील बातमी लोकमतमध्ये प्रसिद्ध होताच प्रशासनाने तिची दखल घेऊन ही मजूरी पोस्टात आॅनलाइन जमा केले आहेत. तालुका कृषी कार्यालयाकडून आदिवासी शेतकऱ्यांनी वृक्षलागवड करावी, यासाठी टाकपाडा गावातील ७ आदिवासी शेतकऱ्यांना ६ सप्टेंबर २०१५ रोजी प्रत्येकी ५०० सागवान झाडांची रोपे याप्रमाणे ३५०० हजार रोपे देण्यात आली होती. त्यामुळे या सागवान रोपांची लागवड करण्यासाठी मनरेगा योजनेंतर्गत ३३ मजुरांना कामावर घेण्यात आले व या मजुरांनी २० दिवस काम करून सागवानच्या रोपांची लागवड करूनही जवळपास वर्षभराचा कालावधी उलटल्यानंतरही मजुरांना कामाचा मोबदला मिळालेला नव्हता. यामुळे रोजगार हमी योजनेच्या मागेल त्याला काम व १५ दिवसांत दाम, या नियमाचे उल्लंघन होऊन आदिवासी मजुरांवर उपासमारीची वेळ आली होती.याबाबत, कृषी कार्यालयाकडे विचारणा केली असता संबंधित कामाचे मस्टर तहसील कार्यालयाकडे पाठवले असल्याचे उत्तर मिळाले. त्यावर, तहसील कार्यालयातील मनरेगा विभागात विचारणा केली असता २ डिसेंबर २०१४ रोजी ही मजूरी पोस्टात आॅनलाइन जमा झाल्याची माहिती मिळाली. मात्र, पोस्ट कार्यालय, मोखाडा येथे विचारणा केली असता आॅनलाइन मजूरी जमा न झाल्याचे समजले. तसेच यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाशी पत्रव्यवहार करावा लागेल, असे पोस्ट कार्यालयाकडून सांगण्यात आले. या वेळकाढू व लालफितीच्या कारभाराविरोधात लोकमतने वारंवार आवाज उठविल्याने अखेर प्रशासनाला जाग आली व मजूरी खात्यात जमा झाली. (वार्ताहर)