शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीत धडक कारवाई

By admin | Updated: February 21, 2016 02:46 IST

गेल्या काही दिवसांपासून शहरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाईला वेग आला आहे. महिनाभराआधी कल्याणमध्ये, तर शनिवारी डोंबिवली पश्चिमेला रेल्वे स्थानकालगतच्या टपऱ्यांवर

डोंबिवली : गेल्या काही दिवसांपासून शहरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाईला वेग आला आहे. महिनाभराआधी कल्याणमध्ये, तर शनिवारी डोंबिवली पश्चिमेला रेल्वे स्थानकालगतच्या टपऱ्यांवर कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने धडक कारवाई केली. त्यात एकूण ९५ पैकी ९१ टपऱ्यांवर पाडकाम कारवाई झाली. तर, अन्य ४ जणांनी स्टे घेतला आहे. रस्ता रुंदीकरणासाठी ही तत्काळ कारवाई केल्याचे ‘ह’ प्रभाग क्षेत्र अधिकारी परशुराम कुमावत यांनी सांगितले.शनिवार सकाळपासून ती सुरू झाली. संध्याकाळपर्यंत ते काम सुरू होते. त्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून सर्व प्रभागक्षेत्र अधिकारी लहू वाघमारे, मधू शिंदे, व्ही. वानखेडे आदींसह अभियंता प्रशांत भुजबळ, उपअभियंता योगेंद्र राठोड, महापालिकेचे इस्टेट मॅनेजर गणेश बोऱ्हाडे आदींसह २०० कर्मचारी, ४ जेसीबी आणि विष्णूनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी-कर्मचारी आदींनी ही कारवाई यशस्वी केली. पश्चिमेच्या म. गांधी रोडवर ती झाली. सकाळी ११ पासून संध्याकाळी उशिरापर्यंत ते पाडकाम सुरू होते. नागरिकांनीही या भूमिकेबाबत समाधान व्यक्त केले. बघ्यांच्या गर्दीमुळे काही वेळ या कामात अडथळा निर्माण झाला होता. परंतु, अल्पावधीतच गर्दीला आवाहन केल्यानंतर सर्वांनी सहकार्य केले. अनेक वर्षांनी डोंबिवली शहराच्या पश्चिमेला अनधिकृत बांधकामविरोधात मोठ्या प्रमाणावर पहिल्यांदाच कारवाई झाल्याची नागरिकांमध्ये चर्चा होती. या सर्व टपऱ्या अनधिकृतच होत्या, असेही कारवाई पथकातील प्रमुखाने स्पष्ट केले. या कारवाईने नागरीकात समाधान व्यक्त होत आहे.