शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
2
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
3
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
4
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
5
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
6
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
7
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
8
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
9
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
10
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
11
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
12
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
13
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
14
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
15
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
16
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
17
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
18
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
19
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
20
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ११७६८१० विद्यार्थी आॅनलाइन

By admin | Updated: October 12, 2015 04:44 IST

राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने लागू केलेल्या ‘सरल प्रणाली’ या पद्धतीद्वारे शिक्षकांसह विद्यार्थ्यांची संपूर्ण वैयक्तिक माहिती आॅनलाइन उपलब्ध करण्यात आली आहे.

सुरेश लोखंडे, ठाणेराज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने लागू केलेल्या ‘सरल प्रणाली’ या पद्धतीद्वारे शिक्षकांसह विद्यार्थ्यांची संपूर्ण वैयक्तिक माहिती आॅनलाइन उपलब्ध करण्यात आली आहे. यानुसार, जिल्ह्यातील १५ लाख विद्यार्थ्यांपैकी आतापर्यंत ११ लाख ७६ हजार ८१० विद्यार्थ्यांचा डाटा आॅनलाइन लोड करण्यात आला आहे.जिल्ह्यात चार हजार ४५३ शाळा असून त्यामध्ये १५ लाख १६ हजार २९५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तर, त्यांच्या अध्यापनाची जबाबदारी ३९ हजार ८८४ शिक्षक पार पाडत आहेत. जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्राची इत्थंभूत माहिती लवकरच आॅनलाइन उपलब्ध होणार आहे. त्यासाठी शाळांद्वारे वैयक्तिक माहिती लोडिंग- अनलोडिंगचे काम सुरू आहे. शाळेची इमारत, त्यातील सोयीसुविधांची नोंददेखील आॅनलाइन केली आहे. ३९ हजार ८८४ शिक्षकांनी शिक्षण घेतलेली शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ, शैक्षणिक प्रगती, प्राप्त अ‍ॅवॉर्ड, नोकरीचे आदेश, चारित्र्य पडताळणी, सेवानिवृत्ती आदी माहिती या आधीच आॅनलाइन लोड केलेली आहे.याप्रमाणेच विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक माहितीमध्ये पालकांचा व्यवसाय, पत्ता, विद्यार्थ्यांची जनरल रजिस्टरमधील संपूर्ण माहिती, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, आदी क्षेत्रांतील त्याची प्रगती, प्राप्त शिष्यवृत्ती, प्रगत महाराष्ट्राद्वारे घेतलेल्या परीक्षांमध्ये त्याने प्राप्त केलेले गुण, श्रेणी आदी शैक्षणिक कालावधीतील इत्थंभूत माहिती आॅनलाइन उपलब्ध केली आहे. यानुसार, आतापर्यंत ११ लाख ७६ हजार ८१० विद्यार्थ्यांना आॅनलाइन केले आहे. उर्वरित तीन लाख ३९ हजार ४८५ विद्यार्थ्यांची माहिती आगामी दोन दिवसांत आॅनलाइन लोड केली जाणार आहे.