शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात शेतकऱ्यांसाठी १०० सिंचन विहिरी

By admin | Updated: September 29, 2015 01:07 IST

कोरडवाहू शेतकऱ्यांना भाजीपाल्यासारखी नगदी दुपार पीके घेणे शक्य व्हावे; यासाठी नरेगाद्वारे ठाणे जिल्ह्यातील पाच तालुक्यांसाठी १०० सिंचन विहिरी मंजूर झाल्या आहेत

सुरेश लोखंडे , ठाणेकोरडवाहू शेतकऱ्यांना भाजीपाल्यासारखी नगदी दुपार पीके घेणे शक्य व्हावे; यासाठी नरेगाद्वारे ठाणे जिल्ह्यातील पाच तालुक्यांसाठी १०० सिंचन विहिरी मंजूर झाल्या आहेत. त्यासाठी प्रत्येकी सुमारे तीन लाख रूपये खर्च अपेक्षित धरला असून सुमारे तीन कोटी रूपये खर्चून वर्षभरात त्या बांधल्या जाणार आहेत.कल्याण, शहापूर, मुरबाड, अंबरनाथ आणि भिवंडी या पाच तालुक्यांमध्ये प्रत्येकी २० सिंचन विहिरी बांधण्यास मंजुरी मिळाली आहे. प्रत्येक विहिरीसाठी सुमारे तीन लाख रूपये खर्च अपेक्षित आहे. मागील वर्षापर्यंत केवळ एक लाख ९० हजार रूपये या विहिरींसाठी मिळत होते.पण वाढती महागाई व बांधकाम साहित्याच्या किंमती लक्षात घेता आता हा तीन लाख रूपये खर्च अपेक्षित धरलेला आहे. यातून या विहिरी २४० फूट म्हणजे सुमारे आठ मिटर खोल खोदण्याचे निकष निश्चित केले आहेत. परंतु, काही वेळेस या खोली आधीच विहिरीला पाणी लागलेले असते तर काही ठिकाणी खडक लागत असल्यामुळे त्यांची कामे अर्धवट राहत असल्याचे निदर्शनास आले आहे.