Rafael Nadal : स्पेनचा दिग्गज टेनिसपटू राफेल नदाल याने २२ ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावून टेनिसविश्वात अढळ स्थान प्राप्त केले. मात्र, त्याला कारकिर्दीत कधीही एटीपी फायनल्स स्पर्धा जिंकला आली नाही. ...
राफेलला मुलगा झाल्याचे वृत्त स्पेनच्या सर्वच महत्वाच्या प्रसार माध्यमांनी दिले असले तरी राफेलच्या जनसंपर्क कार्यालयाने यावर काही माहिती देण्यास नकार दिला आहे. ...
US Open 2022: दिग्गज टेनिसपटू व्हीनस विलियम्सला यूएस ओपन टेनिस स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा पहिल्या फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. महिला एकेरीत सध्याची विजेती एम्मा राडुकानू आणि माजी विजेती जपानची नाओमी ओसाका यांचे आव्हानदेखील पहिल्या फेरीत संपुष्टात ...
US Open Tennis: कारकिर्दीतली शेवटची स्पर्धा खेळत असलेल्या सेरेना विलियम्सने माॅंटेनिग्रोच्या दांका कोविनिचचा पराभव करत विजयी सलामी दिली. तर जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानावर असलेल्या सिमोना हालेप हिला मात्र पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का बसला. ...
कोल्हापूर : कोल्हापूरच्या ऐश्वर्या जाधव हिचा चौदा वर्षांखालील ज्युनिअर विम्बल्डन स्पर्धेत दुसऱ्या दिवशी शुक्रवारी झालेल्या तिसऱ्या सामन्यांत न्यूझीलंडच्या ऐशी दॅस हिच्याकडून ३-६, ६-२, ५-१० असा पराभव झाला. ...