जपानची नाओमी ओसाका ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेची विजेती ठरली आहे. नाओमी ओसाका हिने ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरी स्पर्धेत पेत्रा क्वितोवा हिचा पराभव केला. ...
ऑस्ट्रेलियन ओपन टेनिसच्या उपांत्य फेरीत स्पेनचा अव्वल खेळाडू राफेल नदाल याने इजिप्तच्या स्टेफानोस स्टिपास याला ६-२, ६-४, ६-० असे पराभूत करीत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. ...
ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला तर महिला विभागात पेत्रा क्विटोवा अंतिम चारमध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी ठरली. ...
अमेरिकेची दिग्गज टेनिसपटू सेरेना विलियम्सने आक्रमक खेळ करीत सोमवारी जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावरील सिमोना हालेपचा पराभव करत आॅस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. ...
विभागीय क्रीडा संकुलातील टेनिस केंद्रावर नुकत्याच झालेल्या १० वर्षांखालील टेनिस स्पर्धेत कोल्हापूरच्या सार्थक गायकवाड आणि सोलापूरच्या पार्थसारथी मुंढे यांनी अनुक्रमे मुले व मुलींच्या गटात विजेतेपद पटकावले. मुलांच्या गटातील अंतिम सामन्यात कोल्हापूरच्य ...