शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांचा आत्मविश्वास दुणावला; पहिल्यांदाच सांगितला सुनेत्रा पवारांच्या मताधिक्याचा आकडा!
2
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
3
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
4
ऑनलाइन केक मागवला पण OTP देणे पडले महागात; खाते झाले रिकामे, नेमकं झालं काय?
5
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
6
Crypto Investment : लोकांमध्ये पुन्हा Cryptocurrency ची क्रेझ, का वाढतंय आकर्षण?
7
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा
8
एकनाथ शिंदेच जणू! महेश मांजरेकरांच्या 'जुनं फर्निचर' मधील या अभिनेत्याला ओळखलंत का?
9
Vastu Shastra: पाण्याचा माठ, टाकी घराच्या 'या' दिशेला असेल तर; पाण्यासारखा वाया जाईल पैसा!
10
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
11
Tarot Card: केलेल्या मेहनतीचे फळ मिळण्याचा काळ; टॅरो कार्डच्या मदतीने वाचा साप्ताहिक भविष्य!
12
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
13
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
14
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल
15
मुंबईत काँग्रेसला चौथा धक्का बसणार?; वर्षा गायकवाडांना उमेदवारी दिल्याने बडा नेता नाराज
16
"मला नाही वाटत आपण एकत्र काम करू शकतो..", भन्साळींनी फरदीन खानला केलं होतं रिजेक्ट, हे होतं कारण
17
विक्री वाढली, Maruti Suzukiची तिजोरी भरली; आता कंपनी देणार इतिहासातील सर्वात मोठा डिविडंड
18
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
19
TMKOC Sodhi Missing: तारक मेहता फेम 'सोढी' किडनॅप? पोलिसांनी दाखल केली केस; CCTV समोर
20
Motilal Oswal Financial Share Price : १ वर ३ बोनस शेअर्स देण्याची घोषणा, ३३४% वाढला कंपनीचा नफा; वर्षभरात स्टॉक ३१५% वाढला

व्हॉट्सअॅपकडून आलाय VIMP मेसेज; तुम्ही वाचलात का?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2018 4:24 PM

व्हॉट्सअॅपकडून एका पत्रकाद्वारे 10 प्रमुख मुद्द्यांवर लक्ष ठेवण्याचे आवाहन भारतीय व्हॉट्सअॅप युजर्संना करण्यात आले आहे.

नवी दिल्ली - सोशल मीडियातील सर्वात प्रभावी माध्यम असलेल्या व्हॉट्सअॅपने फेक न्यूजसंदर्भात भारतीय युजर्ससाठी एक पत्रक जारी केले आहे. या पत्रकाद्वारे 10 प्रमुख मुद्द्यांवर लक्ष ठेवण्याचे आवाहन भारतीय व्हॉट्सअॅप युजर्संना करण्यात आले आहे. फेक न्यूज आणि अफवांपासून बचाव करण्यासाठी व्हॉट्सअॅपने अभ्यासाअंती हे निवेदन दिले. देशातील वाढते मॉब लिंचिंगचे प्रकार आणि फेक न्यूजमुळे घडणाऱ्या दुर्घटनाबाबत मोदी सरकारने व्हॉट्सअॅपला ठोस पाऊले उचलण्यास सांगितले होते. त्यानंतर व्हॉट्सअपने 10 महत्त्वपूर्ण सूचनांचे पत्र प्रसिद्ध केले आहे. 

देशात व्हॉट्सअॅपद्वारे फेक न्यूज आणि मोठ्या प्रमाणात अफवा पसरवल्या जात आहेत. तर काही संघटनांकडून जाणीपूर्वक जातीय तेढ निर्माण करण्यासाठीही चुकीचे मेसेज फॉरवर्ड केले जातात. देशातील शांतता भंग करुन दंगली घडविण्याचा प्रयत्नही करण्यात येत आहे. त्यामुळे मोदी सरकारने व्हॉट्सअॅपला फेक न्यूजसंदर्भात उपाय करण्याचे सूचवले होते. त्यावर, व्हॉट्सअॅपने भारतीय युजर्संसाठी एक महत्वपूर्ण मेसेज दिला आहे. 

व्हॉट्सअॅपने सूचवलेले मुद्दे1- फॉरवर्ड केलेला मेसेजपासून सावधान राहा. 2- केवळ अशाच माहितीवर प्रश्न विचारा, जो तुम्हाल सतावत आहे. 3- ज्या माहितीवर विश्वास ठेवणे अवघड वाटते, त्याबाबत खात्री करुन घ्या. 4- जे मेसेज दैनंदिन मेसेजेसपेक्षा काहीतरी विचित्र वाटतात, त्यापासून सावधान. 5- व्हॉट्सअॅपवर आलेल्या छायाचित्रांना काळजीपूर्वक पाहा. 6- मेसेजमध्ये आलेल्या लिंकवर क्ली करुन त्याची खात्री करा. .7- इतर माहिती स्त्रोतांचा वापर करा. 8- विचार करुनच माहिती पुढे फॉरवर्ड करा. 9- सातत्याने चुकीची माहिती किंवा अफवा एखाद्या नंबरवरुन येत असल्यास तो नंबर ब्लॉक करा.  10- खोट्या बातम्या नेहमीच पसरल्या जातात, याबाबत सतर्क राहा.  

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअॅपFake Newsफेक न्यूजSocial Mediaसोशल मीडिया