... then a ban on WhatsApp; WhatsApp's ambiguity and the same answers to the questions asked by the central government | ...तर व्हॉट्सॲपवर बंदी; केंद्र सरकारने विचारलेल्या प्रश्नांना व्हॉट्सॲपची मोघम आणि तीच उत्तरे

...तर व्हॉट्सॲपवर बंदी; केंद्र सरकारने विचारलेल्या प्रश्नांना व्हॉट्सॲपची मोघम आणि तीच उत्तरे

आम्ही आमची प्रायव्हसी पॉलिसी अद्ययावत करत असलो तरी त्यामुळे आमच्याकडचा डेटा फेसबुकला शेअर करण्याइतपत आमच्या कक्षा रुंदावत नाहीत आमच्या व्यवहारात अधिकाधिक पारदर्शकता आणणे, हेच आमचे उद्दिष्ट आहेदोन व्यक्तींमधील संभाषण आम्ही पाहात नाही किंवा ते पाहण्याची इच्छाही नाही

यूझर्सच्या गोपनीयतेचा आम्ही आदर करतो आणि यापुढेही यूझर्सच्या प्रायव्हसीचे रक्षण केले जाईल आमच्या प्रायव्हीस पॉलिसीसंदर्भातील कोणत्याही अपप्रचाराला आळा घालणे, हे आमचे प्राथमिक उद्दिष्ट आहे यूझर्सने प्रायव्हसी पॉलिसीसंदर्भात विचारलेल्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देण्यास आम्ही बांधील आहोत भारतातील ४० कोटी यूझर्सना आम्ही त्यांच्या प्रायव्हसीचे पूरेपूर रक्षण केले जाण्याची हमी देतो

Web Title: ... then a ban on WhatsApp; WhatsApp's ambiguity and the same answers to the questions asked by the central government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.