शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
3
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
4
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
5
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
6
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
7
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
8
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
9
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
10
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
11
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
12
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
13
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
14
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
15
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
16
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
17
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
18
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
19
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
20
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात

सोनीच्या फ्लॅगशिप स्मार्टफोनचा लाईट व्हर्जन सादर; जाणून घ्या Sony Xperia 10 III Lite ची वैशिष्ट्ये 

By सिद्धेश जाधव | Published: August 21, 2021 5:31 PM

Sony Xperia 10 III Lite: Sony Xperia 10 III Lite स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 690 चिपसेटसह जपानमध्ये सादर करण्यात आला आहे.  

ठळक मुद्दे Sony Xperia 10 III Lite च्या बॅक पॅनलवर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो.हा फोन 6GB RAM आणि 64GB स्टोरेजला सपोर्ट करतो.

सोनीने जपानमध्ये आपल्या फ्लॅगशिप Xperia 10 III स्मार्टफोनचा लाईट व्हर्जन सादर केला आहे. Sony Xperia 10 III Lite स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 690 प्रोसेसरसह सादर केला आहे. हा फोन 6GB रॅम आणि 64GB स्टोरेजसह जापान मध्ये JPY 46,800 (अंदाजे 31,600 रुपये) मध्ये सादर करण्यात आला आहे हा फोन 27 ऑगस्टपासून विकत घेता येईल.  

Sony Xperia 10 III Lite चे स्पेसिफिकेशन्स 

Sony Xperia 10 III Lite मध्ये कंपनीने 6 इंचाचा फुलएचडी+ ओएलईडी डिस्प्ले दिला आहे. या डिस्प्लेचे रिजोल्यूशन 1080x2520 आहे. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 690 चिपसेट मिळतो, हा 5G चिपसेट आहे. हा फोन 6GB RAM आणि 64GB स्टोरेजला सपोर्ट करतो. ही स्टोरेज मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने 1TB पर्यंत वाढवता. हा फोन Android 11ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो.  

सिक्योरिटीसाठी या फोनमध्ये साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. हा एक फोन ड्युअल सिम आहे. यात कनेक्टिविटीसाठी Wi-Fi 802.11 ac, Bluetooth v5.1, USB Type-C port, 5G असे अनेक फीचर्स मिळतात. Sony Xperia 10 III Lite च्या बॅक पॅनलवर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. यात 12MP चा मुख्य कॅमेरा, 8MP चा वाईड अँगल सेन्सर आणि 8MP चा टेलिफोटो सेन्सर देण्यात आला आहे. फोनमध्ये 8MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या सोनी फोनमध्ये 4,500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.  

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञानAndroidअँड्रॉईड