संवाद अधिक पारदर्शी करता यावा यासाठी ट्विटर लवकरच एक नवीन फीचर रोलआऊट करणार आहे. ट्विटरवरील थ्रेड अचानक डिलीट झाल्यास ते थ्रेड का गायब झाले याचं स्पष्टीकरण ट्विटर देणार आहे. ...
टिक टॉक या अॅपची सध्या तरुणाईमध्ये प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. टिकटॉक आणि हॅलो अॅपवर बंदी येण्याची शक्यता आहे. सरकारने या दोन्ही अॅप्सना नोटीस पाठवली आहे. ...
गुगल मॅप्सवर सार्वजनिक शौचालय कुठे आहे याचीही माहिती मिळणार आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत गुगलने 45 हजार कम्युनिटी आणि सार्वजनिक शौचालये गुगल मॅप्सवर अॅड केली आहेत. ...
मोमो चॅलेंज, बॉटल कप चॅलेंजनंतर आता सोशल मीडियावर FaceAppChallenge सुरू झालं आहे. फेसअॅप लोकप्रिय झाले असले तरी याच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ...