लाईव्ह न्यूज :

Tech (Marathi News)

TikTok ला टक्कर देणारं इंडियन अ‍ॅप पाहिलंत का?; 50 लाख लोकांनी केलं डाऊनलोड - Marathi News | india app mitron crosses 50 lakh downloads playstore challenger to tiktok SSS | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :TikTok ला टक्कर देणारं इंडियन अ‍ॅप पाहिलंत का?; 50 लाख लोकांनी केलं डाऊनलोड

सध्या टिकटॉकला एक इंडियन अ‍ॅप जोरदार टक्कर देत आहे. Mitron असं या अ‍ॅपचं नवा असून आतापर्यंत हे तब्बल 50 लाखांहून अधिक वेळा डाऊनलोड करण्यात आले आहे.  ...

Coronavirus: आरोग्य सेतू अ‍ॅपमधून १ लाख रुपये कमवण्याची संधी; फक्त करावं लागणार ‘हे’ काम! - Marathi News | Coronavirus: Hacking Aarogya Setu can win you ₹1 lakh to ₹3 lakh pnm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: आरोग्य सेतू अ‍ॅपमधून १ लाख रुपये कमवण्याची संधी; फक्त करावं लागणार ‘हे’ काम!

आरोग्य सेतू अ‍ॅपच्या गोपनीयता आणि सुरक्षिततेवर परिणाम होणार्‍या कोणत्याही त्रुटींबद्दल ते माहिती देऊ शकतात. ...

OMG! शाओमीने 4G स्मार्टफोनचे उत्पादन केले बंद; जाणून घ्या कारण - Marathi News | OMG! Xiaomi closes production of 4G smartphones in China; Know the reason hrb | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :OMG! शाओमीने 4G स्मार्टफोनचे उत्पादन केले बंद; जाणून घ्या कारण

कंपनीने नुकताच रेडमी १० X लाँच केला आहे. तसेच रेडमी १० X प्रोदेखील बाजारात आणला आहे. दोन्ही फोनमधील स्पेसिफिकेशन्स एकसारखेच आहेत. ...

लॉटरीच लागली! Work from Home कर्मचाऱ्याला 'ही' कंपनी ७५००० रुपये असेच देणार - Marathi News | lottery! google will pay Rs 75,000 to the employee who Work from Home hrb | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लॉटरीच लागली! Work from Home कर्मचाऱ्याला 'ही' कंपनी ७५००० रुपये असेच देणार

भारतासह जगभरात मार्चपासून घरातून काम करण्यास सुरुवात झाली आहे. कारण तेव्हाच जागतिक लॉकडाऊनला सुरुवात झाली होती. ...

सात कोटी ग्राहकांसाठी खूशखबर, आता व्हॉट्सअ‍ॅपवरुन होणार गॅस बुकिंग - Marathi News | bpcl launches new feature for customers book cooking gas via whatsapp rkp | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सात कोटी ग्राहकांसाठी खूशखबर, आता व्हॉट्सअ‍ॅपवरुन होणार गॅस बुकिंग

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड ही देशातील दुसर्‍या क्रमांकाची पेट्रोलियम वितरण कंपनी आहे. कंपनीचे 7.10 कोटी एलपीजी ग्राहक आहेत. ...

90 वर्षीय 'गेमर ग्रँडमा'ची गोष्टच न्यारी; गिनीज बुकमध्ये रेकॉर्ड भारी - Marathi News | 90 year old youtube gamer hamako mori gaming grandma guinness record sss | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :90 वर्षीय 'गेमर ग्रँडमा'ची गोष्टच न्यारी; गिनीज बुकमध्ये रेकॉर्ड भारी

जगातील सर्वात वृद्ध युट्यूब गेमर असा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहे. ...

भन्नाट! सहा कॅमेऱ्यांचा Redmi K30i 5G लाँच; किंमतही आवाक्यात - Marathi News | Redmi K30i 5G launched in china with six cameras; price is also low hrb | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भन्नाट! सहा कॅमेऱ्यांचा Redmi K30i 5G लाँच; किंमतही आवाक्यात

फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये ४८ मेगापिक्सल प्रायमरी सेन्सरसोबत ८ मेगापिक्सल अल्ट्रा वाईड कॅमेरा, ५ मेगापिक्सलचा सुपर मायक्रो युनिट आणि एक २ मेगापिक्सलचा डेप्थ युनिट देण्य़ात आले आहे. ...

CoronaVirus कोरोनामुळे जग बुडाले; पण फेसबुकचा मार्क झकरबर्ग मालामाल झाला - Marathi News | CoronaVirus news facebook mark zuckerberg welath increased by 30 billion dollar in crisis hrb | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus कोरोनामुळे जग बुडाले; पण फेसबुकचा मार्क झकरबर्ग मालामाल झाला

मार्च महिन्याच्या मध्यावर झकरबर्गची एकूण संपत्ती 57.5 अब्ज डॉलर होती. आता त्याची संपत्ती ८७.५ अब्ज डॉलर झाली आहे. ...

सुपरफास्ट तंत्रज्ञान! फक्त एका सेकंदात तब्बल 1000 चित्रपट डाऊनलोड; इंटरनेट स्पीडचा वर्ल्ड रेकॉर्ड - Marathi News | worlds fastest internet speed recorded download 1000 hd movies 1 second SSS | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सुपरफास्ट तंत्रज्ञान! फक्त एका सेकंदात तब्बल 1000 चित्रपट डाऊनलोड; इंटरनेट स्पीडचा वर्ल्ड रेकॉर्ड

सध्या इंटरनेटचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जात आहे. मात्र अनेकदा काही जणांना स्लो इंटरनेटचा सामना करावा लागतो. ...